संपूर्णपणे नकारात्मक राहिलेल्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ५४८.३९ अंशांच्या घसरणीसह, ७७,३११.८० वर स्थिरावला. निफ्टी बँक Nifty Bank दिवसअखेरीस १७७.८५ अंश किंवा…
संपूर्ण दिवसभर अत्यंत निमुळत्या पट्ट्यात हालचाल सुरू राहिलेल्या सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांतील घसरण मुख्यतः दुपारी २ नंतर शेवटच्या दीड तासांत वाढत गेली.