scorecardresearch

stepfather to life imprisonment and rs 25 000 fine for sexually abusing three year old girl
परळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ दिवसांत दुसरी घटना

रेल्वे स्थानक परिसरात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आठ दिवसातच अत्याचाराची आणखी एक घटना परळी शहरातील बरकरत…

jalgaon police inspector sandeep patil suspended over sexual exploitation charge
महिलेचे लैंगिक शोषण…जळगावमधील वादग्रस्त पोलीस निरीक्षक अखेर निलंबित !

जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान चाळीसगावमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा प्रकार घडल्याकडे लक्ष वेधले…

amravati crime news woman raped at knifepoint accused duped family for 91 lakh
Amravati Rape Case : चाकूचा धाक दाखवून महिलेवर परप्रांतीयाचा अत्याचार, मुलाकडून उकळले ९१.५० लाख

चाकूचा धाक दाखवून एका ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Acquitted Altaf Khan and lawyer Adv. Ganesh Gholap.
कल्याण न्यायालयाने मुलाला निर्दोष सोडताच सुखद धक्क्याने आईला आली न्यायालयातच चक्कर

कल्याण परिसरात सन २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. अल्ताफने आपल्या अल्पवयीन मुलीला घरात बोलविले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला, असा…

sexually assaulting a minor girl
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एमआयएम पक्षाच्या आमदाराच्या समर्थकाला अटक

आमदार मौलाना यांच्या समर्थकांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याचा गेल्या अडीच महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे.

man handed fake gold coins matching necklaces value to female jeweller employee after purchasing a gold necklace
डोंबिवलीतील तरूणीला तरूणा बरोबरची इन्स्टाग्राम वरची मैत्री पडली महागात

मानपाडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायदा आणि धमकी देणे कायद्याने चिराग विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Shirdi Police conducts combing and all out operation
शिर्डीतील चार हॉटेलला अनैतिक व्यवसायाबद्दल टाळे

निरीक्षक गलांडे यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशानुसार व पोलीस उपअधीक्षक…

A 36-year-old woman had filed a complaint at Bavdhan police station against praful lodha for sexual assault
पिंपरी-चिंचवड: लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रफुल्ल लोढा बावधन पोलिसांच्या ताब्यात

बावधन पोलीस ठाण्यात ३६ वर्षीय पीडित महिलेने प्रफुल लोढाविरोधात अत्याचार केल्या प्रकरणी तक्रार दिली होती.

badlapur school student rape
बदलापूरच्या ‘त्या’ उद्रेकाची वर्षपूर्ती, चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर पेटले होते शहर

बदलापूर शहरात स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस पूर्वी एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती.

Sexual assault on cricket player boy in Mumbai
क्रिकेट खेळणाऱ्या मुलावर अत्याचार, गुन्हा दाखल

१० ऑगस्टला गैरप्रकार घडला असून याप्रकरणी याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, पीडित मुलगा क्रिकेट खेळत होता.

Karnataka High Court case woman accused under the POCSO Act
पॉक्सो कायदा लिंगनिरपेक्ष… महिलाही दोषी ठरू शकते

पॉक्सो कायद्यात महिला आरोपी होऊ शकते का ? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयात एका प्रकरणात उद्भवला होता.

road rage incident in Dombivli turns violent after water splash dispute on Kalyan Shilphata road
अंनिसच्या पुढाकारानंतर भोंदुबाबाविरोधात गुन्हा – पीडितेच्या वडिलांची तक्रार

सातपूर कॉलनीत सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या बाबाचा दरबार भरतो. या ठिकाणी नाशिकरोड येथे आईबरोबर राहणारी अल्पवयीन मुलगी ही…

संबंधित बातम्या