रूज, गुंज, आसेगावनंतर गुरुवारी जोडजवळ येथे ‘शक्तिपीठ’ला विरोध करण्यात आला. तालुक्यात ७ जुलैपासून शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीच्या प्रक्रियेस प्रशासनाने सुरुवात…
आमदार केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुधारित आखणीमुळे इको-सेन्सिटिव्ह (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील) आणि बागायतीच्या भागातून जाणारा महामार्ग टाळता येणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूमीरेखांकनास शेतकऱ्यांकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे तासगाव तालुक्यातील गव्हाणपाठोपाठ सावळज येथेही बुधवारी भूमीसंपादनाची प्रक्रिया अधिकारी न आल्याने रखडली.