Page 5 of शंभूराज देसाई News

देसाई म्हणाले, मराठा समाजाच्या आंदोलनाला कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. मराठा समाजासह ओबीसी समाजही आपल्या मागण्यांसाठी आग्रही आहेत.

RSS ने निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्त्वबदल हवाय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यावर शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाचा हा पराभव स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आज दिल्लीत अमित शाहांची भेट घेऊन चर्चा…

मी शंभूराजे देसाई यांच्या धमक्यांना घाबरणार नाही. हसन मुश्रीफ यांचीही माफी मागणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार रवींद्र धंगेकर यांनी येथे…

आमदार रवींद्र धंगेकर आणि अंधारे यांनी अधिक्षक कार्यालयात जाऊन हप्तेखोरी केली जाते याची यादी दिली, नावे दिली नाहीत. त्यांनी माध्यमांना…

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांसहित १३ जणांनी अत्यल्प दरात जमीन खरेदी केल्याचे उघडकीस आले…

लोकसभा निवडणुकीत आम्हाला (महायुतीला) महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभांना शिवसैनिक एकत्र होते, तेव्हांचा अन् आताचा मिळणारा प्रतिसाद यामध्ये खूपच फरक आहे

शिवसेनेच्या जागा वाटपाचे निर्णय एकनाथ शिंदेच घेणार असून, ते सांगतील, त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण त्याची काटेकोर अंमलबजावणी करू

“आज मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत आम्ही गोळीबाराचा विषय मांडला”, असं शंभूराज देसाई…

शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला होता.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ…