scorecardresearch

shatrughan-sinha reena roy
रीना रॉयना पती मोहसिन खानने काढलेलं घराबाहेर; एक्स शत्रुघ्न सिन्हांनी थेट पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना केलेला फोन

८० च्या दशकात रीना रॉय लग्न करून मोहसिन खानबरोबर पाकिस्तानला गेल्या होत्या.

shatrughan-reena-roy
“माझं नातं…” शत्रुघ्न सिन्हांनी रीना रॉयशी अफेअरवर दिलेलं उत्तर; लग्न न करण्याचं कारण सांगितलं

सात वर्षांचं अफेअर असून शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयशी लग्न का केलं नाही, अभिनेत्यानेच दिलेलं उत्तर

sonakshi sinha-reena roy
सोनाक्षी सिन्हा हुबेहुब तुमच्यासारखी का दिसते? यावर रीना रॉय यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

रीना रॉय आणि सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचं होतं अफेअर, सोनाक्षी त्यांचीच मुलगी असल्याच्याही होत्या चर्चा, आता रीना यांनी सांगितलं…

shatrughn sinha on rahul gandhi bharat jodo
“राहुल गांधींची भारत जोडो यात्रा क्रांतिकारी”, शत्रुघ्न सिन्हांकडून स्तुतीसुमने

तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

shatrughan-sinha-759
“प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही…”, शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले स्पष्ट मत

सध्या सुरु असलेल्या बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडवर आणि कलाकारांच्या स्टारडमबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

Shatrughan Sinha on Bollywood Drugs Case, Shatrughan Sinha on Aryan khan,
“आर्यनला पाठिंबा दिला पण शाहरुखने मात्र…” अभिनेते शत्रुघ्न सिन्हा किंग खानवर नाराज

अभिनेता शाहरुख खानवर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा नाराज झाले आहेत. आर्यन खानला क्रूज ड्रग्ज प्रकरणी अटक झाल्यानंतर शत्रुघ्न त्याच्या पाठी उभे…

luv sinha, pooja mishra, sonakshi sinha, shatrughan sinha, luv sinha reacts on pooja mishra accusations, pooja mishra accusations, लव सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा, पूजा मिश्रा, पूजा मिश्रा आरोप, लव सिन्हा प्रतिक्रिया
“त्या महिलेची मानसिक…” वडिलांवर लावलेल्या आरोपांवरून शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा भडकला

अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर सेक्स स्कॅम केल्याचा आरोप एका अभिनेत्रीनं केला होता.

pooja mishra, shatrughan sinha, sonakshi sinha,
“माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले”, अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप

अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हांवर हा धक्कादायक आरोप केला आहे.

इंधन दरवाढीवरून शत्रुघ्न सिन्हांची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले, “देशात हुकूमशाही…”

तृणमुल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही इंधनाच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

prashant kishor and shatrugna singha
शत्रुघ्न सिन्हांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशामागे प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका, खुद्द सिन्हा म्हणाले…

तृणमूल कांग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या