Page 728 of शिवसेना News

लखीमपूर खेरी प्रकरणावरून राजधानी दिल्लीतलं वातावरण तापलं असून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र मोहीम उघडली आहे.

“४० दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत,” असा टोला लगावला.

“तिथे २० लाखांच्या वर मराठी बांधव आहेत. ही सामन्य ताकद नाहीय. कार्यकर्त्यांना मारहाण होत असताना महाराष्ट्रातील भाजपाचे नेते काय करतायत?”

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्रकारपरिषदेवर दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांनी पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित…

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं.

कर्नाटकातील हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे, अशी मागणी उद्धव ठाकरे…

“गद्दार मी नाही शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे ; असंही पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केल्याचं विधान केलं होतं. त्यावर दरेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बैठकीस शरद पवारांची देखील उपस्थिती होती, अशी माहिती समोर आलेली आहे.

भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पत्रकारपरिषदेत केलं आहे विधान, जाणून घ्या काय म्हणाले.