Page 18 of शिवसेना Photos
जाणून घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका करताना नेमकं काय म्हणाले आहेत.
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे.
“मर्जीतील लोकांना त्याचं टेंडर न मिळाल्याने ते रद्द करण्यात आले का?”
“जे तोतया हिंदुत्ववाद्यांना बरेच काळ जमले नाही, ते…”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सुषमा अंधारे म्हणतात, “शिंदे गटात गेलेल्या लोकांना…”
“शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे.” असंही म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय.
खासदार राहुल गांधी यांच्या नेत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आलेली आहे.
राऊतांना जामीन मिळल्यावर ते तुरुंगातून बाहेर पडले त्याचवेळी आदित्य ठाकरे जेजुरी गडावर होते
संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांनी केलेल्या १० महत्त्वाच्या विधानांचा आढावा…
उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत जामिनावर बाहेर आले आहेत.