Page 19 of शिवसेना Photos
“देशातील राजकारणात सर्वात मोठी चूक म्हणजे ती संजय राऊतांना केलेली अटक”
गेल्या १०२ दिवसांपासून संजय राऊत तुरुंगात होते
शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे दीपाली सय्यद पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि अखेर १०० हून अधिक दिवसांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
“गद्दारांच सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
‘पाठीत खंजीर खुपसला’ असं फडणवीस म्हणालेत विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, ‘परत…’, पत्रकार परिषदेत सर्वच लागले हसू
बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे आज बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा देण्यात आला
एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागील चार महिन्यांपासून फटके खात चालला आहे.- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी पुणे आणि नाशिकचा केला दौरा
एकीकडे दिवाळी सण उत्साहाने साजरा केला जात असताना दुसरीकडे राज्यातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.
यवतमाळमधील नेते तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे गटात सामील होत हाती शिबबंधन बांधलं.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतच सत्ताधाऱ्यांवर टीका केली.