Page 2 of श्रावण २०२५ News
त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवार, महाशिवरात्र याशिवाय आठवड्याचे शनिवार, रविवार, काही वेळा सुट्टी असल्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते.
पुन्हा असा प्रकार उदभवू नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपर्यंत देणगी दर्शन बंद ठेवले आहे.
सातारा जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा जोरदार पावसातही मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला.
नऊवारी साड्या, दागिने, तसेच केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट सेवांना यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांमुळे राज्य परिवहन महामंडळाला चार दिवसांत १३७.३७ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे…
२१ वर्षांनंतर आलेल्या श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीमुळे टिटवाळा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.
२१ वर्षांनंतर अंगारकी चतुर्थी व श्रावण महिना एकत्र आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
श्रावण महिन्यात ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर मंदिरात फळं, फुलं व बर्फाची खास आरास
श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी लाखो भाविकांची गर्दी झाली.
मध्य रेल्वेच्या मुंंबई ते कसारा रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील श्री सिध्दीविनायक मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे.
१० आणि ११ ऑगस्ट हे दोन दिवस होणारी गर्दी लक्षात घेत मेळा बस स्थानक ते ठक्कर बाजाराजवळील मनसे कार्यालय हा…
August Ekadashi 2025 : वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. पण, दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी