श्रावण २०२६ Photos
ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि वेदनेत एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या दोन बहिणींची.
ऋतुजाने नुकतीच ‘चला खेळूया मंगळागौर’ या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Nalinee Mumbaikar Bhagyashree More Mangalagauri: श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवार नवविवाहित स्त्रियांसाठी विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.
Monika Dabade Mangalagauri 2026 Look: मोनिकाने नुकतीच एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
श्रावणातील मंगळवारी नवविवाहितांकडून लग्नानंतरची पहिली पाच वर्षे मंगळागौर पुजली जाते.
श्रावण हा सण, व्रते आणि उत्सवांचा महिना मानला जातो.
Deepa Chaudhari Mangalagauri 2026 Look: या सोहळ्यासाठी दीपाने केशरी रंगाची आकर्षक नऊवारी पैठणी साडी नेसली होती.
महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीचे व्रत मोठ्या उत्साहात साजरे करतात.
नागपंचमी (१७ ऑगस्ट २०२६) हा श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला मोठा सण आहे.
विशेष म्हणजे, यंदा श्रावणाचा पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुग्धशर्करा योग एकाच दिवशी आला आहे.
स्वानंदी लवकरच ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत २८ जुलै, ४, ११, १८ ऑगस्ट या दिवशी असणार आहे.