श्रावण २०२६ News
परंपरेनुसार वाई तालुक्यासह परिसरातील विविध गावांचे ग्रामदैवत, पालख्या आणि काठ्या पवित्र स्नानासाठी कृष्णा घाटावर एकत्र आल्याने संपूर्ण परिसराला मोठ्या यात्रेचे…
त्र्यंबक नगरपालिकेकडून नियोजनाचा दावा करण्यात येत असला, तरी तोकड्या सोयी-सुविधा आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मंगळागौर स्पर्धा, श्रावणोत्सव, हळदी-कुंकू आणि तरुणांसाठी दहीहंडीचे भव्य आयोजन.
ठोक बाजारात साखरेचे दर ५,८०० रुपये प्रतिक्विंटलवर; गुळाचा दरही ५,८०० रुपयांपर्यंत पोहोचला
पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विदेशातून आणलेले निळे फूल ठरले भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू
तुंगारेश्वर, काशीविश्वेश्वर आणि चक्रेश्वर मंदिरात पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’चा जयघोष
नागपंचमीच्या पारंपरिक उत्सवाला शिराळ्यात मोठी परंपरा आहे. गोरक्ष नाथ यांनी भिक्षा मागत असताना एका महिलेला जिवंत नागपूजेचे वरदान दिले असल्याचे…
धवल चांदवडकर आणि रसिका गानू यांच्या सुमधुर गायकीने रसिक मंत्रमुग्ध; गाण्यांच्या निर्मितीचे रंजक किस्से उलगडले
श्रावणात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागातून गुजरात, दक्षिण, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे.
श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी अंबरनाथ येथील ९६५ वर्षे जुन्या व ऐतिहासिक अशा शिलाहार कालीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली.
मध्य प्रदेशातील उज्जैन येथील नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमी आणि श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे मोठी चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली.
West Bengal hotel fire tragedy: पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथील ‘बिदेशिनी’ हॉटेलला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ७ भाविकांचा होरपळून…