Page 10 of सिद्धार्थ जाधव News

चित्रपटाच्या निमित्ताने कलाकर आणि दिग्दर्शकाने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या लेकीचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

सिद्धार्थने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


सिद्धार्थ जाधवचा दुबई ट्रिपदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘दे धक्का २’ चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो.
माझा वाढदिवसच २३ ऑक्टोबरचा, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा. त्यामुळे मला दिवाळी आणि वाढदिवस असे दोन्ही एकाच दिवशी साजरा करण्याचा योग येतो.
लहान असताना गणपतीच्या मंडपात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जायचं. मी पण त्यात सहभाग घ्यायचो.