Page 2 of सिंधुदुर्ग News

ओंकार हत्ती १० ते १२ वर्षांचा असल्याने त्याचा जन्म दोडामार्ग तालुक्यातील असावा असा वन विभागाचा अंदाज आहे. कळपापासून वेगळा झालेला…

कोकणात दरवर्षी साधारणपणे २ हजार ८६८ मिमी पाऊस पडतो, यावर्षी २ हजार ७८४ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

आता तेली यांच्या पक्ष प्रवेशाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कथित अनियमितता आणि चौकशीची शक्यता कारणीभूत ठरल्याची जोरदार चर्चा आहे.

आडाळी एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर प्रकल्प सुरू करण्यात दिरंगाई झाली. एमआयडीसी मंजुरीनंतर जो मोठा गाजावाजा झाला, तेवढा रोजगार निर्मितीसाठी झाला नाही.

कर्ज गैरवापराच्या तक्रारीमुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि पालकमंत्री आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप तेली यांनी केला असून, ते…

Nitesh Rane at RSS Shakha : नितेश राणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मीठबाव येथील…

कणकवली येथे केलेल्या या कारवाईत आरोपींकडून बिबट्याची १२ नखे आणि ४ दात तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर…

भात पीक, नारळ आणि पोफळीचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कवयित्री नीरजा यांचे ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ इत्यादी सहा कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी सक्तीच्या निर्णयावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी सिंधुदुर्ग शिक्षक संघटनांनी ४ ऑक्टोबरला मूक मोर्चाचे आयोजन…

आपल्या आणि आपल्या नौकांच्या सुरक्षिततेसाठी गुजरात राज्यातील तब्बल ८२ मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

सावंतवाडी रुग्णालयातील रिक्त पदे, तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रक्तपेढीतील त्रुटी यावर न्यायालयाने आरोग्य विभागाला अंतिम इशारा दिला आहे.