scorecardresearch

सिंधुदुर्ग News

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
raj thackeray narayan rane
राज ठाकरेंची तोफ नारायण राणेंसाठी धडाडणार, तळकोकणात ‘या’ दिवशी जाहीर सभा

राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात तळकोकणात एका जाहीर सभेत वक्तव्य केलं होतं की, नारायण राणे यांना शिवसेना सोडायची…

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान

मधल्या काळात किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग नव्हे, तर मुंबईपर्यंत त्यांचा ‘भावी खासदार’ म्हणून अशा तऱ्हेने प्रचार चालवला…

shiv sena symbol, Dhanushyaban, bow and arrow, Konkan, lok sabha election 2024, BJP
कोकणातून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गायब

कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेले समीकरण सिंधूदुर्ग रत्नागिरी मतदार संघात भाजपच्या नारायण राणे यांचे नाव…

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधूंनी या जागेसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच हक्क…

Chief Minister Eknath Shinde, BJP, ratnagiri Sindhudurg lok sabha 2024, narayan rane, bjp, shiv sena
मुख्यमंत्री शिंदे यांना आणखी एक धक्का, रत्नागिरीची जागा भाजपने बळकावली

लोकसभा निवडणुकीत बंडात साथ देणाऱ्या सर्व १३ खासदारांना पुन्हा उमेदवारी देणेही शिंदे यांना शक्य झालेले नाही. हा शिंदे यांच्यासाठी मोठा…

mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा

२५ गावे पर्यावरणदृष्टया संवेदनशील (इको-सेन्सिटीव्ह) जाहीर करण्याबाबत निर्णय येत्या ४ महिन्यात घ्यावा,

Kiran Samant Meets Devendra Fadnavis
किरण सामंत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, “लोकसभेसाठी १०० टक्के इच्छुक, कमळ चिन्हावर..”

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा मी प्रबळ दावेदार आहे असंही किरण सामंत यांनी म्हटलं आहे.

nitesh rane Chandrashekhar Bawankule
नितेश राणेंचा मतांसाठी सरपंचांना सज्जड दम; बावनकुळे पाठराखण करत म्हणाले, “चांगलं आहे, ते काही…”

नितेश राणे भाजपाच्या संवाद मेळाव्यात सरपंचांना म्हणाले होते, ही निवडणूक आपली आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने यंत्रणा राबवायची आहे. तुम्हाला तुमच्या…

ratnagiri sindhudurg lok sabha constituency marathi news
रत्नागिरी – सिंधुदुर्गात उमेदवारीसाठी किरण सामंत अजूनही आशावादी

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनीही आशा न सोडता उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

ratnagiri sindhudurg lok sabha election marathi news, unrest between bjp and shinde faction marathi news
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटात अस्वस्थता

आचारसंहिता जाहीर होऊन सुमारे आठवडा झाला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली…

deepak kesarkar s banner with retirement suggestions text appeared at various places in sindhudurg at vengurle taluka
सिंधुदुर्गात केसरकरांच्या विरोधात बॅनरबाजी; भाजप शिवसेनेतील बेबनाव चव्हाट्यावर

पोलिसांनी ते तत्परतेने काढून टाकले असले तरी प्रसारमाध्यमांमधून त्याचा बोभाटा झाल्याने महायुतीतील बेबनाव उघड झाला आहे.

ratnagiri sindhudurga holi significance what is the meaning of marathi word shimga
“शिमग्याक गावाक जाणार हास की?” होळीनिमित्त सर्रास कानावर पडणारा ‘शिमगा’ शब्द कसा तयार झाला?

महाराष्ट्र आणि गोव्यात शिमगा किंवा शिमगो नावाने ओळखला जाणारा हा सण मुळात कुठून सुरू झाला? आणि शिमगा या शब्दाचा नेमका…