scorecardresearch

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव आज मंजूर होण्याची शक्यता

स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शहराचा आराखडा केंद्राला पाठवण्यासंबंधीचा अंतिम निर्णय महापालिकेच्या सोमवारी (१४ डिसेंबर) होत असलेल्या सभेत होणार आहे.

आधी पालिका बरखास्त करा;

स्मार्ट सिटी ही योजना आज अस्तित्वात आली असून आम्ही गेली वीस वर्षे त्याच दिशेने प्रवास करीत आहोत.

संबंधित बातम्या