Page 383 of सोशल व्हायरल News

अपघाताचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत जवळ जवळ दोन लाख लोकांनी बघितलं आहे.

ही कंपनीकडे प्रशिक्षित एजंट आहेत जे अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया आयोजित करतात. सोशल मीडियावर कंपनीवर बरीच टीका होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, एक आई तिच्या ३ वर्षाच्या मुलाला प्राणीसंग्रालयातील अस्वलाच्या केजमध्ये टाकताना दिसत आहे.

टॉयलेट सीटमधून मॉनिटर सरडा बाहेर येताना पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Viral Video: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

बिबट्याच्या बचावकार्यादरम्यान एक वन अधिकारी देखील जखमी झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

World Record: याआधी शरीरावर सर्वाधिक चमचे बॅलेंस करण्याचा विक्रम स्पेनच्या मार्कोझ रुईझ सेबालोजच्या नावावर होता.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे हे जाणून घ्या.

फणा पसरवून बसलेला कोब्रा कोंबडीवर हल्ला करतो, त्यानंतर कोंबडीही चोचीने हल्ला करू लागते. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या दुकानदाराने दावा केला आहे की तो खासकरून शाकाहारी खवय्यांसाठी शाकाहारी फिश फ्राय बनवतो

ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.