Page 385 of सोशल व्हायरल News

हा व्हिडीओ आम आदमी पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ १० लाख लोकांनी बघितला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ३२ हजारांहून अधिक लोकांनी बघितलं आहे.

हा व्हिडीओ IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. ‘माझा भारत महान आहे… प्रॉमिसिंग इंडिया’ असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडिओमध्ये गाय आपल्या वासरासह पाणीपुरीचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येते. IAS दीपांशु शर्मा यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

अलीकडेच २००० वर्षांपूर्वी कवटीच्या ऑपरेशनचा पुरावा सापडला आहे. यामध्ये तत्कालीन डॉक्टरांनी धातूचा वापर करून तुटलेली कवटी जोडली होती.

आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. चूर्ण विकताना ते वृद्ध निवडणुकीच्या कविता गाताना दिसतात.

जगभरातील लोक त्याला सर्वात शक्तिशाली बालक म्हणत, त्याने वयाच्या तिसर्या वर्षी त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.

एलियनसारखा लूक मिळवण्यासाठी, तिने तिच्या शरीरावर सर्व प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करत संपूर्ण स्वरूप बदलले.

रंबल व्हायरल नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आत्तापर्यंत ७ लाख लोकांनी बघितला आहे.

सोशल मीडियावर हरणाचा हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. तेथे उपस्थित पर्यटकांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.

आपली लघवी हे ‘लिक्विड गोल्ड’ असल्याचा दावा तिने केला आहे. तसे, तिच्या चाहत्यांनी देखील ते खरेदी करण्यास सुरुवात केली.

धाडस आणि सतर्कता दाखवत मुंबईचे कोस्टल पोलिस आणि कुलाबा पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवले घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.