Page 411 of सोशल व्हायरल News

अनेकांच्या आवडत्या मोमोजचा प्रचंड हटके प्रकार मुंबईतील हॉटेल घेऊन आले आहे. हा प्रकार बघून नेटिझन्स स्तब्ध झाले आहेत.

केरळमध्ये मोठा पाऊस सुरु आहे यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी भूस्खलनाचीही नोंद झाली आहे.

ही पोस्ट राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी व्ही यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.

मागच्या महिन्यात नेटफ्लिक्सवर भेटीला आलेल्या स्क्विड गेमच्या लोकप्रियतेची अनेक कारणे आहेत.

व्हायरल व्हिडीओ बघून नेटिझन्सनी त्या व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती.

ब्रिटिश व्यक्तीने दावा केला की त्याने ८ तास, ५२ मिनिटे आणि ३७ सेकंदात एकूण ५१ पब्सना भेट दिली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.

पक्षी हाय व्होल्टेज पॉवर केबलवर सुमारे १२ तास अडकला होता.

२०१४ मध्ये गेल्गीने सर्वात जास्त उंच किशोरवयीन मुलीचा विक्रमही केला होता.

या कारमध्ये त्यांनी आपल्या अनेक भारत दौऱ्यांच्या आठवणी जतन केल्या आहेत.

बेडवर उल्का पडल्यानंतर त्यांनी सांगितले की या घटनेमुळे त्यांना जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला आहे.