scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

10 feet lock
४०० किलोचे कुलूप, ३० किलोची चावी; राम मंदिरासाठी वृद्ध जोडप्याने बनवले १० फुटाचे कुलूप

अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराला समर्पित करण्यासाठी या जोडप्याने हे १० फूट मोठे कुलूप तयार केले आहे.

pig-heart-into-humanbody
डुकराच्या हृदयाचं मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण; रुग्णाला मिळालं जीवनदान!

ही ऐतिहासिक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. ५७ वर्षीय व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या हृदयाचं यशस्वी प्रत्यारोपण केलं.

funny viral memes on Mumbai winter
27 Photos
Viral Memes: तापमानाचा पारा डाऊन, हास्याचा पारा अप… मुंबईकर कुडकुडले अन् नेटकरी हसले

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमान कमी झाले आहे. या अचानक आलेल्या थंडीवर मुंबईकरांनी भन्नाट मिम्स बनवले आहेत.

Clouded-leopard
नागालँडच्या पर्वतांमध्ये पहिल्यांदाच दिसला क्लाउडेड बिबट्या, फोटो Viral

भारत-म्यानमार सीमेवर सुमारे ३७०० मीटर उंचीवर क्लाउडेड बिबट्या (Clouded Leopard) दिसला आहे. याचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

dog or cat
तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!

४ जानेवारी रोजी व्हायरलहॉगने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओला युट्युबवर १२,००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

viral video of an Indian soldier
हे खरे सुपर हिरो! मुसळधार बर्फवृष्टीमध्ये LoC वर गस्त घालतानाचा लष्कराच्या जवानांचा हा Video एकदा बघाचं!

कोणत्याही परस्थितीत जवान रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. व्हिडीओमध्ये दिसून येते की बर्फाच्या वादळातही ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.

Pusad unique youth record
Video: एका तिळाचे १०० तुकडे! पुसदच्या तरुणाचा अनोखा रेकॉर्ड

पुसद शहरातील विटावा वॉर्डातील तरुणाने हा अनोखा रेकॉर्ड केला आहे. याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

Bride Groom Dance Video
Viral Video: लग्नात नवरदेव करत होता डान्स तेव्हाच, नवरीने काढली चप्पल आणि…

सोशल मीडियावर लग्नाचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही मजेशीर असतात तर काही फारच गंभीर स्वरूपाचे असतात.

Indian soldier standing in the snow
भारतीय जवानाचा गुडघाभर बर्फात कणखरपणे उभा असलेला व्हिडीओ Viral; देशवासीयांनी मानले आभार

भारतीय जवानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ बघून प्रत्येकजण त्या जवानाला सलाम करत आहेत.

anand mahindra tweet viral
“तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला आनंद महिंद्रांनी असं काही उत्तर दिलं, की त्यानं ट्वीटच डिलीट केलं; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

आनंद महिंद्रांना “तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

Schooling During Pandemic
न्यूटनच्या चौथा लॉ आणि करोनाचा काय संबंध? लहानग्याचा भन्नाट शोध एकदा पाहाचं

व्हायरल होत असलेला हा फोटो IAS अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोला ११ हजारांहून अधिक लोकांनी लाइक…

man sang at 8000 feet
राष्ट्रप्रेम! ८००० फूट उंचीवर गायलं ‘माँ तुझे सलाम’ गाणं; व्हिडीओ होतोय Viral

आतापर्यंत हा व्हायरल व्हिडीओ २ लाखांहून अधिक लोकांनी पहिला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

संबंधित बातम्या