scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

man walking behind tiger
अन् तो वाघाच्या मागे चालू लागला…; हा Viral Video एकदा बघाच!

हा व्हिडीओ आत्तापर्यंत पाच हजाराहून अधिक लोकांनी बघितला आहे. यामध्ये एक माणूस वाघाच्या मागून चालताना दिसत आहे.

cows bedroom
Video: प्राणीप्रेम! व्यक्तीने घरातचं पाळल्या ३ गायी, त्यांच्यासाठी आहे स्वत्रंत बेडरूम आणि बेड!

आत्तापर्यंत या व्हिडीओला ६० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Thanjavur emrald lingam shivlinga
बँक लॉकरमध्ये सापडलं ५०० कोटी किमतीचे पन्ना शिवलिंग, आहे १००० वर्षे जुनं

या शिवलिंगाची नागपट्टिनमजवळील थिरुक्कुवलाई येथील जुन्या थ्यागराज स्वामी मंदिरातून २०१६ मध्ये चोरी झाली होती.

Bhopal Street Dogs attack
Video: रस्त्यावर खेळणाऱ्या मुलीला पाच कुत्र्यांनी घेरलं आणि…; थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद!

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही घटना भोपालमधली आहे.

Pm modi did gym
PM Modi Meerut Visit: पंतप्रधानांनी जिम करत दिला फिट इंडियाचा मंत्र; Video Viral

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये आहेत. तिथे त्यांनी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.

Katy Perry wears bizarre beer bra
‘या’ सिंगरने घातली बिअर कॅनपासून बनवलेली ब्रा; स्टेज शोदरम्यानचा Video Viral

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झालेल्या एका स्टेज शोमध्ये सिंगरने बिअर कॅनपासून बनवलेली ब्रा घातली होती. हा लूक पाहून लोक थक्क झाले.

man preparing Tandoori roti with spitting
थुंकून तंदूरमध्ये रोटी बनवणाऱ्याचा Video Viral; नेटीझन्सने केला संताप व्यक्त!

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जेव्हा वाद झाला तेव्हा ढाबा मालकाने कर्मचाऱ्याची स्टाईल म्हणायला सुरुवात केली.

goat gave birth to human like child
शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral

ही धक्कादायक घटना आसाममधील गंगा नगर गावातील आहे. जिथे एका पाळीव शेळीने एका मुलाला जन्म दिला ज्याचे स्वरूप मानवी मुलासारखे…

dog in snow viral video
थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!

आतापर्यंत हा व्हिडीओ १ लाख ३० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर इतरही अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

dog and leopard fight
बिबट्याने हल्ला करताच कुत्र्याने त्याचाच पकडला जबडा; थरारक Video Viral

महाराष्ट्रातील आंबेगाव येथे गेल्या रविवारी कुत्र्याचा बिबट्याशी सामना झाला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

anand mahindra tweet on Andean condor bird viral
आनंद महिंद्रांनी केला अँडियन कंडोर पक्ष्याचा व्हिडीओ ट्वीट; म्हणाले, “माझ्या सर्व आशा…!”

आनंद महिंद्रा यांनी अँडियन कंडोर पक्ष्याचा एक व्हिडीओ ट्वीट केला असून हे ट्वीट व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या