पठ्ठ्याने जुनी भांडी आणि रिकाम्या बादल्यांनी तयार केले संगीत; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत तब्बल १.५ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओने नेटिझन्सना पूर्णपणे आश्चर्यचकित केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 8, 2021 17:15 IST
सनी देओलने चाहत्यांना म्हटले गुड मॉर्निंग, मग मागे उभ्या असलेल्या गायीनेही दिले उत्तर, पहा मजेशीर video सध्या सनी देओल ‘गदर २’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिषा पटेलसोबत हिमाचल प्रदेशला पोहोचला आहे. याच दरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 8, 2021 14:10 IST
रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीने केलं असं काही की, CCTV फुटेज पाहून नेटीझन्स झाले थक्क या तरुणीचा रिकाम्या ऑफिसमधला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी का व्हिडीओ रीपोस्टही केला आहे तर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 8, 2021 10:16 IST
Video : “आता माझ्या दुसऱ्या इनिंगची वेळ आली आहे”, युवराज सिंगनं शेअर केलेल्या व्हिडीओमुळे उत्सुकता शिगेला! भारताचा माजी तडाखेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंग यानं त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 7, 2021 20:35 IST
निवडणुका लढवण्यासाठी वयाचं बंधन हवं? एलॉन मस्कचं ‘ते’ ट्वीट तुफान व्हायरल! एलॉन मस्कचं एक ट्वीट सध्या व्हायरल होत असून राजकारण्यांना निवडणुका लढवण्यासाठी वयाचं बंधन घालण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 3, 2021 13:41 IST
दात असलेला चीजबर्गर? बर्गर सारखा दिसणारा माशाचा फोटो व्हायरल! एका वापरकर्त्याने लिहिले, “मला वाटले की हे नवीन चिकन सँडविच आहे जे खायचे आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “स्पंजबॉबचा बर्गर.” By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 17:43 IST
बकरी फाइल घेऊन पळाली आणि ऑफिसमधले कर्मचारी बसले उन शेकत; व्हिडीओ व्हायरल शेळी इकडे तिकडे धावत राहिली आणि कर्मचारी तिला पकडण्यासाठी धावत राहिले. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 15:10 IST
अलिगडच्या कॉलेजमध्ये घुसला बिबट्या, विद्यार्थ्यांवर केला हल्ला; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद अलीगढ येथील चौधरी निहाल सिंग इंटर कॉलेजमध्ये सकाळी बिबट्याला घुसला. यामुळे कॉलेज परिसरात एकच गोंधळ उडाला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 15:17 IST
कॅन्सर बरा करण्यासाठी देत होता महिलांना शारिरीक संबंधाची offer, डाॅक्टरची काळी कृत्य कॅमेऱ्यात कैद शारीरिक संबंध ठेवून आजार बरा करण्याचा दावा डॉक्टर करत होता. नुकतेच त्याला हॉटेलच्या खोलीतून एका महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 11:36 IST
मगरमिठी! महाकाय मगरीने मारली महिलेला घट्ट मिठी आणि…बघा Viral Video हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 10:25 IST
Viral Video: Lazy Lad डान्स चॅलेंज काय आहे?; सोशल मीडियावर रिल्स व्हायरल इन्स्टाग्रामवर सध्या लेझी लॅड गाण्यानं धुमाकूल घातला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 1, 2021 16:36 IST
पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ होताच १० वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्वीट व्हायरल; नोकरीच्या पहिल्या दिवशी म्हणाले होते…! पराग अगरवाल ट्विटरचे सीईओ झाल्यानंतर त्यांनी केलेलं १० वर्षांपूर्वीचं ट्वीट व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2021 20:36 IST
India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा
नियमित प्राध्यापकांना १ लाखाहून अधिक तर कंत्राटी प्राध्यापकांना फक्त ३० हजारांचं वेतन; सर्वोच्च न्यायालयानं संपात व्यक्त करत म्हटलं…
५० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींच्या घरी येणार भरपूर पैसा! सूर्यदेव करतील शुक्र राशीत प्रवेश, कामात मोठं यश तर इच्छा होतील पूर्ण
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
‘कबुतरखान्यावरील बंदी योग्यच’, राज ठाकरेंनी जैन समाजाच्या आंदोलनावर केली टीका, मंगलप्रभात लोढांनाही टोला
Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images
Supreme Court : दिल्लीतल्या भटक्या श्वानांबाबतचा ‘तो’ निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून, पालिकेच्या कारभारावर टीका