Page 10 of दाक्षिणात्य चित्रपट News

सिनेमागृहात सुरू होता चित्रपट, कलाकार आले अन् महिलेने थेट धावत जाऊन अभिनेत्याच्या कानाखाली मारली.

youtube वर एकापेक्षा एक थरारक अनुभव देणारे दाक्षिणात्य भयपट मोफत उपलब्ध आहेत.

माणूस जेव्हा भुताकडून घेतो बदला, ओटीटीवर पाहता येईल हा हॉरर-थ्रिलर चित्रपट

दोन वर्षांपूर्वी मैत्रिणीच्या पूर्वाश्रमीच्या पतीशी लग्न करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रीने घेतलं सुंदर घर

प्रभासच्या काकूने नुकतीच त्याच्या लग्नाबाबतची माहिती दिली आहे.

Crime thriller south webseries : क्राईम आणि सस्पेन्स थ्रिलर असणाऱ्या ‘या’ दाक्षिणात्य वेब सीरिज ओटीटीवर हिंदीत उपलब्ध आहेत.

दाक्षिणात्य सिनेमाच्या निर्मात्याने प्रकाश राज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या घटनेनंतर अभिनेत्रीने त्याच्याविरोधात तक्रार दिली होती, असं तिने सांगितलं.

Vanitha Vijayakumar Fourth Wedding : या अभिनेत्रीला पहिल्या लग्नापासून दोन अपत्ये, तर काही महिने टिकलं होतं तिसरं लग्न

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरून १० लाख रुपये चोरल्याप्रकरणी घरकामगाराला अटक

ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांचा बहुचर्चित ‘देवरा पार्ट १’ चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

‘वेट्टैयन’ सिनेमाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात रजनीकांत आणि संगीतकार अनिरुद्ध यांनी डान्स केला.