scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अमन इंदोराला सुवर्णपदक

भारताचा राष्ट्रीय कुमार विजेता अमन इंदोरा याने बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या अगालरोव्ह चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

अशोका युनिव्हर्सल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विजेते

अशोका युनिव्हर्सल (वडाळा) संघाने रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा १३ धावांनी पराभव करत येथे आयोजित रासबिहारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

वस्त्रहरण !

खरं तर ऑलिम्पिक हा कोणत्याही खेळाडूसाठी कारकीर्दीचा परमोच्च मानबिंदू असतो. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट. मात्र…

पालिका अधिकारी-कर्मचारी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

राज्य नगरपालिका अधिकारी-कर्मचारी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे शनिवारी शानदार उद्घाटन झाले. राज्यातील ५० नगरपालिकांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

ऑलिम्पिक पदकाचा ‘दुहेरी नेम’!

ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात भारताला पदक मिळविण्यासाठी हुकमी क्रीडा प्रकार म्हणजे नेमबाजीच आहे, हे लंडन ऑलिम्पिकद्वारे पुन्हा सिद्ध झाले. विजयकुमार…

सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धा : कश्यप, सिंधू अंतिम फेरीत

भारताच्या पारुपल्ली कश्यप व पी.व्ही.सिंधू यांनी सईद मोदी स्मृती बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत अंतिम फेरी गाठली. लंडन…

वानखेडेवर रंगणार पहिलाच आंतराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना

वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी. इंग्लंडमध्ये जसे लॉर्ड्सला महत्त्व आहे, तसेच भारतात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला. त्यामुळेच विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा…

धवल यशाचे आत्मपरीक्षण हवे!

ऑलिम्पिक कांस्यपदक, चार आंतरराष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदे आणि वर्षांतील ५१ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल पाच महिला खेळाडूंमध्ये टिकविलेले स्थान यामुळे सायना…

भारताच्या विजयात रघुनाथ चमकला

व्ही. आर. रघुनाथने दोन शानदार गोल करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताच्या जपानवरील विजयात निर्णायक भूमिका बजावली. भारताने जपानवर…

आकर्षक पण आत्मा गमावलेला खो-खो!

देशी-विदेशी दोघीही सूनबाई जोडीनं पसंत केल्या गेल्या. त्यांच्यासाठी खास पैठण्या निवडल्या गेल्या. छानशा नथीही नक्की केल्या गेल्या. खानदानातील वडीलधाऱ्यांच्या आगळ्या-वेगळ्या…

बुध्दिबळातच कारकीर्द घडवणार- विदीत गुजराथी

एखाद्या गोष्टीची आवड असली की सर्व काही शक्य होते. लहानपणापासूनच बुध्दिबळाची आवड असल्याने त्यात अव्वल होण्यासाठी अधिकाधिक कष्ट करत गेलो.…

‘श्रीलंका क्रिकेट’वरील विश्वास उडाला : जयवर्धने

संघातील सपोर्ट स्टाफला मानधनाची हमी मिळणेबाबत आपण श्रीलंका क्रिकेट मंडळास लिहिलेल्या गोपनीय पत्रातील मजकूर प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचल्यामुळे मंडळावरील माझा विश्वास उडाला…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या