Page 24 of श्रीलंका News

आज पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तगड्या संघांमध्ये अंतिम लाढत रंगणार आहे.

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत येत्या ११ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात येत्या ११ सप्टेंबर रोजी लढत होणार आहे.

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२२ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली.

यूएईमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.

या सामन्यामध्ये श्रीलंकेने बंगालदेशला पराभूत करुन सुपर फोरमध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून बंगलादेश भराभवामुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला.

आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकन फलंदाजांना सळो की पळो करून सोडले.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवत श्रीलंका संघाला धूळ चारली.

या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत श्रीलंकेला भारतातर्फे सुमारे चार अब्ज डॉलरची मदत देण्यात आली आहे.

सिंगापूरने १४ जुलै रोजी श्रीलंकेच्या गोताबया यांना खासगी भेटीसाठी सिंगापूरमध्ये १४ दिवसांचा अल्प मुदतीचा प्रवासी पास मंजूर केला आहे.

पाकिस्तान किंवा म्यानमारसारखे सरकारी अपयशाचा मासलेवाईक नमुना ठरायचे की भारत किंवा चीनप्रमाणे समृद्ध व्हायचे हा आता श्रीलंकेसमोरचा पेच आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला २०२२ च्या पहिल्या चार महिन्यांत भारताने ३७ कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं आहे.