scorecardresearch

Page 2 of श्रीदेवी News

Janhvi Kapoor
“तिच्यात मला श्रीदेवीची…”, जान्हवी कपूरबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य, म्हणाला…

जान्हवी कपूर लवकरच ‘उलझ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मात्र तिच्याबाबत अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

bmc pays tribute to late actress sridevi
श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या जंक्शनला देणार दिवंगत अभिनेत्रीचं नाव

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या जंक्शनला देणार श्रीदेवी यांचं नाव

boney kapoor says his mother asked sridevi to tie him a rakhi
“आईने तिला राखी बांधायला…”, लग्नाआधी बोनी कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर एकत्र राहायच्या श्रीदेवी; म्हणाले…

“अर्जुनच्या आईला श्रीदेवीबद्दल…”, बोनी कपूर यांचा खुलासा, पहिल्या पत्नीबद्दल म्हणाले…

Janhavi and Khushi kapoor reaction on mom sridevi death
“मला खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज आला अन्…”, जान्हवी कपूरने सांगितला आई श्रीदेवीच्या निधनाचा ‘तो’ प्रसंग

एखाद्या गोष्टीबद्दल भावनिक झाल्यावर त्या भावना एकमेकींना दाखवत नसल्याचं जान्हवी व खुशीने सांगितलं.

kamal hasan and shridevi
‘माझ्या मुलीशी लग्न करशील?’ श्रीदेवींच्या आईने कमल हसन यांना घातलेली गळ; अभिनेत्याने ‘या’ कारणामुळे दिलेला नकार

कमल हसन यांनी एका कार्यक्रमात श्रीदेवी यांच्याबरोबर लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं होतं

shiv sena ubt group leader rajan vichare reaction on treatment given to rashmi thackeray at tembi naka devi mandap
देवीच्या दरबारात चुकीचे वागणाऱ्यांचा देवी वध करेल – खासदार राजन विचारे

टेंभीनाका येथील देवीच्या दर्शनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना दिलेल्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर हि प्रतिक्रिया दिली.

adil-hussain-sridevi
“श्रीदेवी यांना १० ऑस्कर मिळाले असते, पण…” आदिल हुसेन यांचा मोठा खुलासा

भारतीय सिनेसृष्टीत श्रीदेवी यांना म्हणावे तितके उत्तम काम व चित्रपट मिळाले नसल्याची खंत आदिल यांनी एकदा व्यक्त केली होती

low sodium levels
जेवणात मीठ खाणं बंद केल्यानं श्रीदेवीचा मृत्यू? सोडियमच्या कमतरतेमुळे शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या डॉक्टरांचे मत प्रीमियम स्टोरी

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केलाय की, अभिनेत्री आपल्या आहारात मिठाचा समावेश करत…

sridevi spit on rajinikanth
जेव्हा सर्वांसमोर रजनीकांत यांच्या तोंडावर थुंकल्या होत्या श्रीदेवी; काय घडलं होतं? वाचा प्रीमियम स्टोरी

‘प्राइड ऑफ तमिळ सिनेमा’ पुस्तकात आहे या घटनेचा उल्लेख, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?