पहिल्यांदा दहावीत नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये नापास होण्याची भीती होती. त्यामुळे विद्यार्थ्याने बसस्थानकावरच विष प्राशन करून आत्महत्या केली.
दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी भंडाऱ्यात मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला अटक करण्यात आली.