डहाणू छ.संभाजीनगर बसचा अपघात; १४ प्रवासी जखमी, दोन गंभीर डहाणू आगारातून सकाळी ८ वाजता निघालेली बस प्रवासात असताना ९.४५ वाजताच्या सुमारास कावडास येथील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस… By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 11:28 IST
गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात ५० नवीन बस; सफाळे आगारात पाच नवीन बस दाखल पालघर विभागाची १२० बसची मागणी असून वर्षभरात मागणी पूर्ण होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 1, 2025 09:24 IST
एस.टी.च्या प्रवास भाड्यात १५ टक्के सूट हवी… ही आहे नवीन योजना नवीन योजनेनुसार एसटी बसमध्ये प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केल्यास महामंडळाकडून प्रवाशांना तब्बल १५ टक्के सूट दिली जाणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 30, 2025 16:24 IST
बांद्यात दोन एसटी बसचा भीषण अपघात: १९ प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. By लोकसत्ता टीमUpdated: June 30, 2025 12:54 IST
मुंबई – पुणे महामार्गावर वेगाने धावणाऱ्या एसटीला करोडो रुपयांचा दंड फ्रीमियम स्टोरी मुंबई – पुणे महामार्गावर जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत एसटीच्या मुंबई विभागातील ७३१ ई-चलन काढले. By लोकसत्ता टीमJune 29, 2025 21:47 IST
खुलताबाद येथे ‘रापम’ च्या जागेत भंगार केंद्र उभारणार मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत निर्णय By लोकसत्ता टीमJune 29, 2025 19:25 IST
What is White Paper : श्वेतपत्रिका काय असते? त्याचा उद्देश काय असतो? प्रीमियम स्टोरी What is White Paper : श्वेतपत्रिकेमध्ये कोणताही विषय मांडताना विश्लेषण, आकडेवारी, संदर्भ आणि पुरावे दिलेले असतात. By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 29, 2025 19:18 IST
कर्जतमध्ये विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांनी रोखल्या एसटी बस कर्जत बाजारतळ येथून मोर्चाला सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमJune 28, 2025 21:03 IST
आषाढी वारीसाठी नगरमधून ४०० जादा एसटी बस पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी २ जुलै ते १३ जुलैदरम्यान एसटी महामंडळाकडून नगर जिल्ह्यातून एकूण ४०० एसटी बसेस रवाना केल्या जाणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 28, 2025 20:55 IST
पंढरपूर यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून जादा बससेवा ढरपूर येथे जाण्यासाठी नाशिक विभागातून ३०० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2025 19:22 IST
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर होणार एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेत मिळण्यासाठी व इतर आर्थिक कामकाजासंदर्भातील एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सोमवारी जाहीर होणार आहे. By लोकसत्ता टीमJune 22, 2025 18:45 IST
अर्नाळ्यात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात, प्रवासी महिलेचा मृत्यू तर तीन जखमी या धडकेत रिक्षाचालक महिलेसह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. तर एका प्रवासी महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला… By लोकसत्ता टीमJune 22, 2025 12:06 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान
उरले फक्त ३० दिवस! अखेर लागणार आश्रम केसचा निकाल, कोर्टाचा ‘तो’ आदेश ऐकून अर्जुन-सायलीला बसणार धक्का, पाहा प्रोमो…
9 बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
अनुजा साठेला इंडस्ट्रीमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या महिलांबरोबर काम करण्याचा ‘असा’ आला अनुभव; म्हणाली, “बायका इतर बायकांसाठी…”
याला म्हणतात कृतज्ञता! वर्षभरापूर्वी ज्यानं जीव वाचवलेला त्याला पाहून चिंपाझीनं काय केलं पाहा; VIDEO पाहून दिवस झक्कास होईल
“धनधान्य देणारी काळी आई हेच खरे शक्तिपीठ”, महामार्ग बांधकामावरून बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका