रस्ते व बससेवा नसल्याने शैक्षणिक नुकसान, सर्व विद्यार्थी शाळा सोडणार… यवतमाळमधील नांदुरा खुर्द गावातील विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा इशारा. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 19:02 IST
बीओटी तत्वानुसार २४ वर्षांत एसटीला ३० कोटी रुपयांचेच उत्पन्न… कोणी केला दावा ? एसटी महामंडळाने २००१ पासून ४५ जमिनी बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा तत्वानुसार देण्यात आल्या होत्या. मात्र, यातून एसटी महामंडळाला केवळ ३०… By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 10:28 IST
कर्जतचे एसटी आगार २० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन विधानसभेच्या अनेक निवडणुका या प्रश्नावर लढवल्या गेल्या, परंतु विषय मार्गी लागला नाही. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 09:48 IST
मराठवाड्यातून कोकणासाठी १ हजार २५० बस रवाना; सणासुदीच्या काळातच प्रवाशांची गैरसोय… बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 20:20 IST
कोकणच्या सेवेसाठी नाशिक एसटी विभागाची धाव… प्रवाशांचे मात्र हाल! कोकणातील गणेशोत्सवासाठी नाशिक विभागाच्या एसटी बसेस कोकणात गेल्याने नाशिककरांची गैरसोय. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 15:33 IST
सांगलीजवळ एसटी – कंटेनर अपघातात बसचालकासह सहा प्रवासी जखमी… गणपतीपुळे दर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात, तासगाव व सांगली रुग्णालयात उपचार सुरू. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 21:54 IST
विनाअपघात २५ वर्ष बस चालविणाऱ्यांचा राज्य परिवहनतर्फे सन्मान… सोबतच इमानदारीने प्रवाशांचे हरवलेले सामान परत करणाऱ्या वाहकांचाही सन्मान करण्यात आला. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 18:01 IST
चालकाने सीटवर मान टेकवली अन् बस उलटली; मालेगावजवळ अपघाताचा थरार… उमराणे गावाजवळ एका भरधाव राज्य परिवहन बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 19:32 IST
रक्षाबंधनमुळे राज्य परिवहन महामंडळास धनलाभ रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांमुळे राज्य परिवहन महामंडळाला चार दिवसांत १३७.३७ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे… By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 12:02 IST
एसटी बसचे चाक मुरबाडजवळ निखळले – सुदैवाने मोठा अपघात टळला, वाहतूक कोंडी… एसटीच्या देखभाल दुरुस्तीवर सवाल; चाक निखळल्याने संताप. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 13:38 IST
सिंधुदुर्ग: वेंगुर्ला एसटी कर्मचारी मारहाण प्रकरणी ११ निलंबित ही घटना ६ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला आगारात घडली. एका गाडी निरीक्षकाची आणि दुसऱ्या गाडी चालकाची गाडीच्या अदलाबदलीवरून बाचाबाची झाली. त्यानंतर… By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 07:53 IST
MSRTC Recruitment: तुम्ही १०वी पास असाल किंवा पदवीधर, एसटीमध्ये निघाली जम्बो भरती; वाचा कसा कराल अर्ज MSRTC ST Mahamandal Bharti (ST महामंडळ भरती 2025): नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध… By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 11:02 IST
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
“ते गौडबंगाल आहे”, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समोरच्या पार्टीने एकही रुपया…”
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा
अवजड मालवाहतुकीसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेची वहनक्षमता वाढली, आता ५७ टन वजनाच्या ट्रकची वाहतूक शक्य…
Bihar Election : बिहारमध्ये निवडणूक काळात मोठा गोंधळ? रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर