Page 16 of साखर कारखाना News

२०२३-२४ आर्थिक वर्षासाठी कमलादेवी साखर कारखान्याचा साखर निर्यात परवाना मंजूर करायचा होता.

केंद्र सरकारच्या सलगच्या काही निर्णयांमुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाच्या संकटात आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतलेल्या दोन निर्णयांनी भर टाकली…

अन्यथा निवडणुकीत आपल्याला तसेच आपल्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला कोणत्याही गावात प्रचारासाठी आम्ही फिरू देणार नाही.

राज्यातील २०६ पैकी ११४ कारखान्यांकडे सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम थकीत आहे.

गेल्या वर्षी राज्य सरकारच्या हमीवर भाजप नेत्यांच्या सहा कारखान्यांना ५४९.५४ कोटींचे खेळत्या भांडवलावरील कर्ज (मार्जिन मनी) मिळवून दिले होते.

उसाच्या ‘एफआरपी’सह साखर निर्यातबंदी आणि विक्रीवरील निर्बंधामुळे नाराजी

इथेनॉलनिर्मितीवर मर्यादा, साखरनिर्यातीवर बंदी आणि दरमहा ९० टक्के साखरविक्रीचे बंधन यापाठोपाठ आता उसाच्या ‘एफआरपी’मध्ये (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस- रास्त व किफायतशीर…

साखर कारखाने मोडीत काढण्याचा डाव केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर दिल्याचा दावा करीत आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी तर, उपाध्यक्षपदी केतन पटेल…

एल-निनोमुळे आशियासह जगातील अन्य देशांत साखर उत्पादनात येणारी तूट भरून निघणार आहे. मात्र यंदाच्या गाळप हंगामात ब्राझीलमध्ये विक्रमी ६६०० लाख…

साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्याची आग्रही मागणी मंगळवारी पुन्हा शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे केली.

अडचणीच्या परिस्थितीत साखर कारखान्यांनी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मिती करावी, असा सल्ला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद…