Page 2 of साखर News

जिल्हा उद्योगमित्र समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला.

देशातील यंदाचा उसाचा गळीत हंगाम संपला आहे. उसाची कमी उपलब्धता आणि कमी साखर उताऱ्यामुळे साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे.

गाळपासाठी उसाची कमी उपलब्धता, हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब आणि साखर उताऱ्यात झालेली घट आदी कारणांमुळे देशाच्या साखर उत्पादनात १८…

इथेनॉलपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळून एफआरपी आणि किमान साखर विक्री दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

उजनी धरण पाणलोट परिसरातील शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाला बगल देत, केळी लागवड करायला पसंती देत आहेत.

राज्यात उसाचा हंगाम यंदा महिनाभर उशिराने सुरू झाला. त्यातच उसाचा तुटवडा आणि अपेक्षित थंडी न मिळाल्यामुळे साखर उताराही कमी आला…

साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांची रास्त आणि किफायतशीर दराची रक्कम (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखान्यांना दणका दिला आहे.

विरोधी शेतकरी मंडळाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे.

सह्याद्री कारखान्याचे ३२ हजार २०५ सभासद मतदार असून, तळपत्या उन्हातही मतदानासाठी रस्सीखेच होती.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील २१ जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यांतील ९९ मतदान…

सातारा जिल्ह्यातील कारखान्यांचा चालू ऊस गळीत हंगाम आटोपला असून, जिल्ह्यात नऊ सहकारी व आठ खासगी मिळून १७ कारखान्यांकडून ९४ लाख…

राज्यातील उसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. गाळप सुरू केलेल्या २०० पैकी १८९ कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली…