Page 13 of सनी देओल News

करण देओल आणि द्रिशा लवकरच लग्न करणार आहेत.

करण देओल आणि द्रिशा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

या चित्रपटाबरोबर शाहरुख खानच्या ‘जवान’चा टीझर दाखवला जाणार होता

‘गदर २’मधील सनी देओलच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची सनी देओल आणि नाना पाटेकर यांच्याशी तुलना केली.

‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

हा व्हिडीओ पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढल्याचं दिसत आहे.

सनी देओल आणि त्याची टीम महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये शूटिंग करत आहे.

‘गदर २’ चित्रपटात सनी व अमिषाबरोबरच उत्कर्ष शर्मा तसेच सिमरत कौर दिसणार आहेत.

या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यामुळे राजूची भूमिका अक्षय साकारणार की कार्तिक हे आता स्पष्ट झालं आहे.

खुद्द सनीने एका मुलाखतीत पाकिस्तानला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

२१ वर्षांनंतर ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.