scorecardresearch

सनी देओल Photos

सनी देओल यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी पंजाबमध्ये झाला. एक बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते असून १७व्या लोकसभेचे सदस्य देखील आहेत. सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. १९८३ साली त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. यावर्षी त्यांचा पहिला चित्रपट ‘बेताब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. धरम प्राजी का पंजाबी पुत्‍तर म्‍हणून बॉलिवूडमध्‍ये ओळख मिळविलेल्‍या सनी देवोल यांनी स्‍वबळावर सिनेसृष्‍टीत आपले स्‍थान पक्‍के केले आहे. गेल्‍या 25 वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनी यांनी आपला स्‍वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्‍याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले.Read More
sunny-deol-approached-akshay-kumar
8 Photos
“मी अक्षय कुमारला विनंती केलेली, पण…”, कॉफी विथ करणमध्ये सनी देओलचा मोठा खुलासा

कॉफी विथ करण सीझन ८ च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये करण जोहरने देओल ब्रदर्स म्हणजेच सनी देओल आणि त्याचा भाऊ बॉबी देओल…

pooja deol
15 Photos
ब्रिटीश राजघराण्याशी आहे पूजा देओलचं नातं, सनी देओलशी लग्नानंतर बदललं नाव, ३९ वर्षांमध्ये ‘असा’ बदलला लूक

पूजा नाही तर ‘हे’ आहे सनी देओलच्या पत्नीचं खरं नाव, पाहा तिचे व सनी देओलचे काही खास फोटो

lagaanvsgadar
12 Photos
‘गदर’ने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘लगान’ने बदलली बॉलिवूडची दिशा; २२ वर्षांपूर्वीच्या चित्रपटांबद्दल या गोष्टी ठाऊक आहेत का?

दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता

, sunny deol son engagement, drisha roy fashion designer,
12 Photos
Photos : सनी देओलची होणारी सून आहे तरी कोण? सौंदर्य असं की बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे

अभिनेता सनी देओलचा लेक करण देओल सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करण द्रिशा रॉयला गेल्या बऱ्याच काळापासून डेट…

7 Photos
Photos : करिश्मा कपूरपासून जया प्रदापर्यंत, सनी देओलसोबत चित्रपटात काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रींचे झाले आहेत घटस्फोट

अभिनेता सनी देओलसोबत काम केलेल्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे. अशाच अभिनेत्रींचा हा आढावा.

ताज्या बातम्या