Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

सनी देओल News

सनी देओल यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी पंजाबमध्ये झाला. एक बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते असून १७व्या लोकसभेचे सदस्य देखील आहेत. सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. १९८३ साली त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. यावर्षी त्यांचा पहिला चित्रपट ‘बेताब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. धरम प्राजी का पंजाबी पुत्‍तर म्‍हणून बॉलिवूडमध्‍ये ओळख मिळविलेल्‍या सनी देवोल यांनी स्‍वबळावर सिनेसृष्‍टीत आपले स्‍थान पक्‍के केले आहे. गेल्‍या 25 वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनी यांनी आपला स्‍वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्‍याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्‍या-त्‍या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले.Read More
meenakshi seshadri kissing scene with sunny deol
“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव

Sunny Deol-Meenakshi Sheshadri: मीनाक्षी शेषाद्री व सनी देओल यांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

Priyanka Chopra
“त्यानंतर प्रियांकाच्या खूप तक्रारी आल्या”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला देसी गर्लबरोबर काम करण्याचा अनुभव

आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सुरूवातीच्या काळात कशी होती, याचा खुलासा प्रसिद्ध दिग्दर्शकांनी केला आहे.

Kalki 2898AD
‘कल्की २८९८ एडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, शाहरूख खानच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’ ला टाकलं मागे

नाग अश्विन यांच्या ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवीन विक्रम केला आहे.

Vicky Kaushal And Sunny Deol
“विकीने ‘तौबा तौबा’ गाण्यात केलेला डान्स मी आधीच केलाय”, सनी देओल पुरावा देत म्हणाला…

विकी कौशलचे ‘तौबा तौबा’ गाणे सगळ्यांना भुरळ घालताना दिसत आहे. मात्र, सनी देओलने विकीने केलेल्या डान्स स्टेप आपण खूप आधीच…

Bobby Deol
“वाघाने चावल्यानंतर…”, बॉबी देओलने सांगितली पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगची आठवण; म्हणाला…

“ते दृश्य खूप क्रूर होते. या प्रसंगानंतर मला सनी देओलने इटलीतील एका माणसाबद्दल सांगितले; ज्याचे स्वतःचे प्राणिसंग्रहालय आहे.”

sunny deol
“आम्ही त्याच्या खात्यात २.५५ कोटी रुपये…”, सनी देओलवर प्रसिद्ध निर्मात्याने केले गंभीर आरोप; म्हणाला, “तो वारंवार…”

सनी देओलने आपली फसवणूक केली, असे आरोप दोन निर्मात्यांनी केले आहेत.

bobby deol became emotional in kapil sharma show
Video : मोठ्या भावाचे ‘ते’ शब्द ऐकताच भर कार्यक्रमात बॉबी देओल रडला; कपिल शर्माच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

Video : अन् बॉबी देओल भर कार्यक्रमात रडला, व्हिडीओ सर्वत्र होतोय व्हायरल

Prakash Kaur reaction when Esha deol meet her
ईशा देओल भेटल्यावर ‘अशी’ होती सावत्र आईची प्रतिक्रिया; आजारी काकांसाठी अभिनेत्री गेली होती सनी देओलच्या घरी

अभय देओलच्या वडिलांशी ईशाचं आहे जवळचं नातं, हेमा मालिनींच्या जीवनचरित्रात केला खुलासा

sunny-deol-missing
“सनी देओल हरवलाय, शोधून आणणाऱ्यास मिळणार बक्षीस”; पंजाबमधील पोस्टरबाजीमागील नेमके कारण जाणून घ्या

सनी हरवला असल्याची पोस्टर्स झळकू लागली आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे