सुप्रिया सुळे News

सुप्रिया सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची पकड सैल झालेली नाही अशा शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली. पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.

त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत. त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत.


Read More
supriya sule urged Civil Valor awards for six Pahalgam attack victims on maharashtra Day
सहा जणांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्यावा, खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात…

supriya sule latest news
“विमान कंपन्यांनी पर्यटकांची अडवणूक करू नये”, खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे पर्यटक भयभीत झाले असून, त्यांचे माघारी येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विमान कंपन्या नियोजित प्रवासी शुल्कावर अडून…

What Supriya Sule Said?
Supriya Sule : शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही आजही…”

अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे?

Sharad pawar supriya sule meet
लेकीची माया! दौऱ्यात व्यस्त असतानाही रस्त्यात गाडी थांबवून आई-वडीलांची घेतली भेट; सुप्रिया सुळे-शरद पवारांचा VIDEO व्हायरल

आपल्या व्यस्त दिनक्रमात रस्त्यात भेटलेल्या आई-वडिलांची चौकशी करण्याकरता सुप्रिया सुळेंनी त्यांचा ताफा थांबवला आणि त्यांची विचारपूस केली.

What Supriya Sule Said?
Supriya Sule : “उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यांच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी काय वक्तव्य केलं?

Marathi, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मराठीचे नुकसान सहन करणार नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती

पुण्यात आल्या असता, सुळे यांनी राज्य सरकारच्या वतीने केली जाणारी हिंदी भाषेची सक्ती, गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात ‘ससून’च्या समितीने दीनानाथ…

Supriya Sule On Tanisha Bhise Death Case
Supriya Sule : “तो अहवाल जाळून टाकला पाहिजे”, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरील ‘ससून’च्या अहवालावरून सुप्रिया सुळे संतापल्या

ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे.

MP Supriya Sule letter writes to the Union Culture Minister fire incidents at Devagiri fort
‘देवगिरी’वरील वणव्याच्या घटना रोखण्यासाठी यंत्रणा उभारा, खासदार सुप्रिया सुळे यांचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र

असा वणवा लागला, तर पाणी कोठे साठवून ठेवल्यास आगीवर नियंत्रण मिळवता येईल याचाही आराखडा करण्याची गरज असल्याचे मत सुप्रिया सुळे…

MP Supriya Sule question regarding the increase in gas cylinder prices pune print news
गॅस सिलिंडरच्या दरात वाढ कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

‘जगभरात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) बॅरलच्या दरामध्ये घसरण होत असताना त्याचा लाभ सरकारने सामान्य नागरिकांना दिला पाहिजे.

Supriya Sule on Jay Pawar Engagement
VIDEO : “अडचणीच्या काळात एक आनंदाची संध्याकाळ मिळाली”, जय पवारांच्या साखरपुड्याबाबत सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया

Jay Pawar Engagement : जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने शरद पवारांसह अनेकजण उपस्थित होते. या साखरपुड्याबाबत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली…

Jay Pawar Engagement Photos
VIDEO : जय पवारांच्या साखरपुड्यात शरद पवारांच्या स्वागताला अजित पवार गेटपर्यंत पोहोचले; सुप्रिया सुळेंच्या कौटुंबिक फोटोंचीही चर्चा!

Sharad Pawar in Jay Pawar Engagement Ceremony : काल सायंकाळी जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा विधी संपन्न झाला.…

ताज्या बातम्या