Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

सुप्रिया सुळे Videos

सुप्रिया सुळे या राजकीय नेत्या असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या पक्षाच्या खासदार आहेत. सुप्रिया सुळे या माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म ३ जून १९६९ रोजी पुणे येथे झाला. त्यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालयातून सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ४ मार्च १९९१ रोजी सदानंद सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.


सुप्रिया सुळे यांनी २००६ साली राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्या पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या. तसेच २००९ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. २०१२ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली. या संघटनेमार्फेत त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी काम करण्यास सुरुवात केली. या संघटनेची स्थापना झाल्यानंतरच्या काही महिन्यात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात स्त्रीभ्रूण गर्भपात, हुंडापद्धती आणि सर्वसाधारणपणे महिला सक्षमीकरणावर भर देणारे अनेक मोर्चे काढण्यात आले. सुप्रिया सुळे या २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग चार वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत.


सुप्रिया सुळे यांना त्यांच्या संसदीय कार्यासाठी ओळखले जाते. त्यांना संसदरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले आहेत. सामाजिक सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीगतर्फे मुंबई महिला ऑफ द डिकेड अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Read More
Supriya Sule criticized the Bjp government over pune heavy rain fall issue
Supriya Sule: “विस्कळीत कारभार”; सुप्रिया सुळेंची प्रशासनावर टीका

पुण्यातील सिंहगड रोडवरील एकतानगर आणि निंबजनगर भागातील सोसायटीमध्ये नदी पात्रातील पाणी शिरलं. या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुप्रिया…

NCP Pawar Group MP Supriya Sule Reaction to Pune Waterlogging
Supriya Sule on Pune Waterlogged: पुणे प्रशासनाच्या कामावर बोट, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहरात…

Supriya Sules criticized governmentover the Union budget 2024
Supriya Sule: “महाराष्ट्रावर अन्याय का?”; अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते संतापले आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्याही घोषणा…

Amit Shah: अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर
Amit Shah: अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर

पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. “भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद…

MP Supriya Sule took darshan of the Palkhi in Dapodi
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंनी दापोडीत घेतलं पालखीचं दर्शन!

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी अजित…

Mp Supriya Sule and Sunil Tatkare both referred to their parties as original NCP in parliament Session
Parliament Session : सुप्रिया सुळेंनंतर सुनील तटकरेंनी केला ओरिजनल राष्ट्रवादी उल्लेख, काय घडलं? प्रीमियम स्टोरी

ओम बिर्ला यांची आज लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस…

Supriya Sule congratulated Lok Sabha Speaker Om Birla
Supriya Sule in Loksabha: सुप्रिया सुळेंकडून लोकसभा अध्यक्षांचं अभिनंदन, काय म्हणाल्या?

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर खासदारांनी अभिनंदनपर भाषणं केली.…

200 mla can do anything but they do nothing Supriya Sule
Supriya Sule: २०० आमदारांची महायुती क्रांती घडवू शकते – सुप्रिया सुळे

Des – मराठा-धनगर-लिंगायत-भटके विमुक्त आणि मुस्लीम समाजाला पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षण देऊ अशी वल्गना भाजपाच्या नेत्यांनी बारामतीमध्ये येऊन केली होती.…

Supriya Sule criticized BJP over MP Srirang Barane did not get a ministerial position
खासदार श्रीरंग बारणेंना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज? सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला | Supriya Sule

खासदार श्रीरंग बारणेंना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज? सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला | Supriya Sule

ताज्या बातम्या