Page 77 of सुप्रिया सुळे News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

याशिवाय सुप्रिया सुळेंनी फडणवीसांचे दोन व्हिडिओदेखील शेअर केले आहेत; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

“…अशा थाटात चाललेल्या आपल्या सरकारची आठवण इतक्या लवकर विस्मृतीत गेली?”; असा प्रश्नही भाजपाने केला आहे.

राज्यपालांच्या विधानावरही दिली प्रतिक्रिया

मराठी संस्कृतीला शोभणारे कपडे का घालत नाही? सुप्रिया सुळेंचा प्रश्न

सणासुदीला चॅनलवरील निवेदिका साडी नेसून येतात. मात्र, इतर दिवशी त्या शर्ट आणि ट्राउझर का घालतात?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्याच्या राजकारण जे सुरू आहे ते दुर्देवी आहे. विरोधक हा वैचारिक विरोध करतो, बदल्याची भाषा त्यात नसते.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आक्रमक झाले आहेत.

तक्रारदार रिधा रशीद यांनी सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

“शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता” अशी खोचक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.