Page 80 of सुप्रिया सुळे News

“मी बोलल्यामुळे महिला-भगिनींची मनं दुखवले असतील तर मी नक्कीच खेद व्यक्त करेन, परंतु…”असंही म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळेंबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन सत्तार यांनी कॅमेरासमोरच मुलाखतीत वापरले अपशब्द

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे इशारा; मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही केली आहे सचूना, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

खोक्यांसंदर्भातील टीकेवरुन सत्तार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सुप्रिया यांना दिली शिवी

मुलाखतीदरम्यान सुप्रिया यांनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता केला शिवागाळ

‘साने गुरुजी ते भिडे गुरुजी असा महाराष्ट्राचा प्रवास’, संभाजी भिडेंच्या ‘कुंकू लाव’ विधानावर सुप्रिया सुळेंची टीका

‘टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एअरबस प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

भाजपाच्या मराठमोळा दीपोत्सवाच्या जाहिरातबाजीवरही केली आहे टिप्पणी, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.

“…त्यामुळे सातत्याने ५० खोके बद्दल जी चर्चा होते, ती समाजात सगळीकडे व्हायला लागली आहे.” असंही म्हणाल्या आहेत.

जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत आणि नेमकी कोणत्या मुद्यावरून केली आहे टीका?