scorecardresearch

सुप्रिया सुळे Videos

सुप्रिया सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची पकड सैल झालेली नाही अशा शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली. पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.

त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत. त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत.


Read More
Pune interview of kusum ghodake who talk with Supriya Sule about tv advertisement
जाहिरातींमुळे वैतागलेल्या आजींची सुप्रिया सुळेंकडे तक्रार;व्हिडीओ व्हायरल होताच काय म्हणाल्या?

Pune: पुणे शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अधिकारी वर्गा सोबत नियोजित…

What did Supriya Sule say after meeting Manoj Jarange
Supriya Sule in Pune: जरांगेंना भेटल्यानंतर काय घडलं? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी आझाद मैदानात मनोज जरांगेंची भेट घेतली. ही भेट घेऊ परतताना…

supriya sule made a questioned against the government
Supriya Sule:”४,८०० कोटी कोणाच्या अकाऊंटमध्ये गेले?”; सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

Supriya Sule criticizes Agriculture Minister Manikrao Kokate
Supriya Sule: “जो माणूस सरकारला भिकारी म्हणतो…”; माणिकराव कोकाटेंवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी आज (२९ जुलै) दिल्लीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव कोकाटेंवर टीका केली. तसेच यावेळी सुप्रिया…

NCP Sharad Pawar Group MP Supriya Sule Reaction On Shivsena Thackeray Group And MNS Protest Against Hindi Compulsory
Supriya Sule: ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule: हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी ठाकरे गट आणि मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला…

Bridge over Indrayani river collapsed Supriya Sule visited the spot and inspected
Supriya Sule: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; सुप्रिया सुळेंनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी

Supriya Sule: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे,तर ६ जण…

MP Supriya Sules reaction on Vaishnavi Hagavanes death case
Supriya Sule: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण;सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तिला अमानुषपणे…”

Supriya Sule:राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर…

Supriya Sule congratulates Vaibhavi Deshmukh for passing hsc 12th exam
Supriya Sule : बारावीत उत्तीर्ण झालेल्या वैभवी देशमुखचं सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीत ८५ टक्के मिळाले. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीला फोन करत तिचं…

Supriya Sule will sit on hunger strike again in pune
Supriya Sule: सुप्रिया सुळे पुन्हा उपोषणाला बसणार; म्हणाल्या, “शेतकऱ्यांना…”

Supriya Sule: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील भोर येथील बनेश्वर येथील सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण केलं…

ncp sharad pawar group mp reaction on mns and shivsena thackeray group alliance
Supriya Sule: “आमच्या कुटुंबासाठी आणि…”; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule:ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. अशताच आता या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली…

Pawar family together at Jai Pawars engagement Supriya Sule gave a reaction
Supriya Sule on Jay Pawar: जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा गुरवारी बारामती येथे संपन्न झाला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित…

ताज्या बातम्या