Page 41 of सूर्यकुमार यादव News

India vs West Indies 3rd T20 : पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आली आहे.

सलामीला येणाऱ्या सूर्यकुमार यादवने गोलंदाज अर्शदीप सिंगची क्रमांक दोनची जर्सी घातली होती.

या चाहत्याने आपल्या रुममधील सहकाऱ्यांना आपण रोहित शर्मा आणि सूर्यकुमारसोबत बोलत असल्याचं सांगितलं असता त्यांना खोटं वाटलं.

मंगळवारी (२६ जुलै) रात्री कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे मस्तीच्या मूडमध्ये दिसले.

सूर्यकुमार यादव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

सूर्यकुमारने ५५ चेंडूत १४ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ११७ धावांची अप्रतिम खेळी केली

सूर्यकुमार यादवने भारतीय संघ संकटात असताना दमदार खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला.

Ind vs Eng 3rd T20 : तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली आहे.

सुर्यकुमार यादव सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा मजेदार व्हिडीओ शेअर करतो.

सामन्यादरम्यान सूर्यकुमार आणि युझवेंद्र चहल यांच्यात लढत झाली.

सूर्यकुमार यादवला हे नाव कसे आणि कोणी दिले याचा खुलासा आता त्याने केला आहे.

या मालिकेमधील दमदार कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार सूर्यकुमार यादवला देण्यात आले.