scorecardresearch

सूर्यकुमार यादव Photos

Suryakumar Yadav

मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकावून देण्याची क्षमता असलेला किमयागार. अद्भुत फटकेबाजीसाठी न्यू ३६० या नावाने प्रसिद्ध. टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर षटकारासह सुरुवात. आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत सातत्यपूर्ण प्रदर्शनासह अव्वल स्थान पटकावणारा शिलेदार. सूर्यकुमारच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भारतीय संघाची वर्ल्डकपवारी. टी२० प्रकारात कर्णधार म्हणून अतिशय खणखणीत कामगिरी. आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी फिनिशर म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाजीतील आधारवड. मुंबई इंडियन्ससाठी केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या बळावरच भारतीय संघात स्थान पटकावलं. दोन वर्षांपूर्वी टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा अविभाज्य घटक. २०२४ वर्ल्डकपच्या फायनल लढतीत डेव्हिड मिलरचा अद्भुत झेल टिपत भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका. टी२० प्रकारात चार शतकं नावावर असणाऱ्या सूर्यकुमारला आयसीसीने २०२२ आणि २०२३ मध्ये टी२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवलं. अस्सल मुंबईकर सूर्या त्याच्या अनोख्या सुपला फटक्यासाठी प्रचंड लोकप्रिय आहे. तिशीत म्हणजे तुलनेने उशिरा पदार्पणाची संधी मिळूनही सूर्यकुमारने कामगिरीच्या जोरावर या संधीचं सोनं केलं. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या वर्ल्डकपविजेत्या भारतीय कर्णधारांच्या मांदियाळीत स्थान पटकावण्यासाठी सूर्यकुमार आतूर आहे.


Read More
suryakumar Yadav Devisha shetty thanks nita ambani in special post after welcoming daughter
6 Photos
सूर्या-देविशाने लेकीच्या जन्मानंतर नीता अंबानींचे का मानले आभार? खास पोस्टमध्ये शेअर केले लेकीचे Unseen Photos

Suryakumar Yadav Thanks Nita Ambani: सूर्यकुमार यादवने लेकीच्या जन्मानंतर खास पोस्ट शेअर करत निता अंबानींचे आभार मानले आहेत आणि काही…

Suryakumar Yadav wife devisha shetty share Baby shower photo after daughter birth
11 Photos
तिला न्याहाळताना सूर्यादादाचं भान हरपलं! देविशाने शेअर केले डोहाळे जेवणाचे गोड फोटो; असा पार पडला होता सोहळा

Surya’s Wife Devish Shetty Baby Shower Photos: सूर्यकुमार यादव व देविशा शेट्टी यांना मुलगी झाली, यानंतर आता देविशाने डोहाळे जेवणाचे…

rohit sharma- suryakumar yadav reaction
7 Photos
MI vs PBKS: डीकॉकचं शतक ते श्रेयसचा ‘सुपरमॅन’ कॅच; पाहा मुंबई-पंजाब सामन्यातील टॉप मोमेंट्स, PHOTOS

IPL 2026 MI vs PBKS Top Moments: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने ७ गडी राखून विजय मिळवला. क्विंटन…

CM Devendra Fadnavis honoured Suryakumar Yadav Shivam Dube at Varsha Bunglow After T20 WC 2026 win
8 Photos
मुख्यमंत्री फडणवीसांची कर्णधार सूर्याला ‘जादू की झप्पी’! वर्षा बंगल्यावर सूर्यकुमार व शिवम दुबेचा केला सन्मान; फोटो पाहिलेत?

Suryakumar Yadav Shivam Dube Meet CM Devendra Fadanvis: टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर मुंबईकर खेळाडू सूर्यकुमार यादव व शिवम दुबे मुख्यमंत्र्यांच्या…

suryakumar yadav
6 Photos
IND vs NZ: भारत- न्यूझीलंड टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण? पाहा यादी

Most Runs In IND vs NZ Series: कोण आहेत भारत- न्यूझीलंड टी-२० मालिकांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.

abhishek sharma
6 Photos
Team India: रोहित, विराट ते अभिषेक शर्मा; टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज कोण?

Most Ducks In T20I For India: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज कोण?

Who is Khushi Mukherjee Actress Who Made Shocking Revelation about Team India T20I captain Suryakumar Yadav
7 Photos
सूर्यकुमार यादववर आरोप करणारी अभिनेत्री खुशी मुखर्जी कोण आहे? चित्रपट ते ‘या’ रिअ‍ॅलिटी शोमध्ये केलंय काम

Who is Khushi Mukherjee: भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल धक्कादायक वक्तव्य करणारी खुशी मुखर्जी आहे तरी कोण, जाणून घेऊया.

shubman gill
6 Photos
Team India: इशान किशनची एन्ट्री! गिलसह ‘या’ खेळाडूला डच्चू; BCCI ने घेतलेले ५ धाडसी निर्णय

BCCI Major Decisions In Squad Selection: आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात बीसीसीआयने ५ मोठे बदल केले आहेत.

Suryakumar Yadav on What He Would Like to Tattoo On His Teammates Rohit Sharma Garden Virat Kohli GOAT
9 Photos
रोहित शर्मासाठी गार्डन, तर सलमान आघासाठी…; सूर्याला ‘या’ खेळाडूंसाठी कोणते टॅटू काढायला आवडतील? कॅप्टनची भन्नाट उत्तरं

Suryakumar Yadav on Tattoos: सूर्यकुमार यादव आणि टॅटू हे जणू एक समीकरण आहे. त्याने त्याच्या शरीरीवर अनेक विविध टॅटू काढले…

ताज्या बातम्या