scorecardresearch

सूर्यकुमार यादव Photos

Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज (Batsman) आहे. त्याचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘स्काय’ (SKY) असे म्हणतात. तो मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो. त्याने १४ मार्च २०२१ रोजी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याला टी-२० स्पेशालिस्ट असेही म्हटले जाते.


२०१२ मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. २०१८ च्या हंगामापासून तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्यकुमारने ७ जुलै २०१६ रोजी मुंबईत देविशा शेट्टीशी लग्न केले.


Read More
From Abhishek Sharma to Bumrah... these 5 Indian players can do well in the final against Pakistan
9 Photos
Asia Cup 2025 Final: टीम इंडियाचे ‘हे’ पाच रत्न अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाजू शकतात पाणी…

Asia Cup final : आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना आज होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान…

Suryakumar Yadav, Suryakumar Yadav Birthday, Suryakumar Yadav Records
9 Photos
Suryakumar Yadav Birthday: सूर्याचे ५ जबरदस्त विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय खेळाडू

भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा आज ३५ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म १४ सप्टेंबर १९९० रोजी…

Asia Cup 2025 India squad announced
9 Photos
Asia Cup 2025: कर्णधार स्काय, उपकर्णधार गिल; बुमराहही संघाचा भाग! आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज

१४ सप्टेंबर २०२५ पासून दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेच्या गट फेरीतील लढतींमध्ये भारत पाकिस्तानशी सामना करणार आहे. अंतिम सामना २८…

Indian Cricketers Celebrate Raksha Bandhan With Sister and Brothers Shared Photo Together Goes Viral
11 Photos
बालपण, मस्ती अन् भावुक करणाऱ्या क्षणांचे फोटो! क्रिकेटपटूंनी ‘असं’ साजरं केलं रक्षाबंधन

Cricketers Raksha Bandhan: ९ ऑगस्टला सगळीकडेच रक्षाबंधनाचा खास सण साजरा करण्यात आला. क्रिकेटपटूंनी देखील आपल्या लाडक्या बहिण भावाबरोबर रक्षाबंधनाचे खास…

IPL 2025 Award Winners List
12 Photos
IPL 2025: साई सुदर्शन ते प्रसिद्ध कृष्णा; आयपीएलच्या १८ व्या हंगामात ‘या’ खेळाडूंचा डंका, पटकावले मानाचे पुरस्कार…

IPL 2025 Award Winners List : मॅचनंतर यंदाच्या सिझनचे पुरस्कार जाहिर करण्यात आले. चला कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूयात

Ipl 2025 Gujrat titans vs Mumbai Indians clash Jasprit bumrah to shubman gill best performers from both teams
9 Photos
IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सच्या आजच्या निर्णायक सामन्यात ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर…

GT vs MI : हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जाईल. आपण या सामन्यात…

Suryakumar Yadav sister Dinal Marriage Photos
9 Photos
Suryakumar Yadav : ‘बालपणीच्या आठवणींपासून ते सुंदर वधूच्या रुपात…’, बहिणीच्या लग्नानंतर सूर्यकुमार यादव भावुक

Suryakumar Yadav Sister Dinal Marriage : सूर्यकुमार यादवची बहीण दिनल यादव हिने कृष्ण मोहनशी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाचे फोटो…

Suryakumar Yadav shares a post wishing his wife a happy birthday what does Devisha Shetty
9 Photos
PHOTOS : सूर्यकुमार यादवने पत्नीला खास शैलीत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या काय करते देविशा?

Suryakumar Yadav Wife Devisha Birthday : सूर्यकुमार यादवने पहिल्यांदा देविशाला कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करताना पाहिले होते. यानंतर सूर्या तिच्या प्रेमात…

list of batters with most runs in india vs south africa t20is
9 Photos
विराट, सूर्या ते हिटमॅन रोहितपर्यंत, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ T20 सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या मदतीने ३९४ धावा केल्या आहेत.

Top 5 Fastest Century in T20I For India
6 Photos
Photo: भारतासाठी टी-२०मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे टॉप-५ फलंदाज, रोहित शर्मा पहिला तर…

Top 5 Indian Batter Who Hit Fastest T20I Century: भारत वि झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारताचा तरूण फलंदाज अभिषेक…

suryakumar-yadav-new-T20-record-equalls-virat-kohli-in-the-list
10 Photos
सूर्यकुमार यादव आता विराटच्या बरोबरीत; टी-२० मधील अर्धशतकानंतर केले ‘हे’ नवीन विक्रम

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताने पहिल्या ‘सुपर ८’ सामन्यात अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने १८९.२९ च्या स्ट्राइक…

ताज्या बातम्या