Page 27 of सुषमा अंधारे News

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेवर बोचरी टीका केली आहे. राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंना सुशी ताई…

आपल्याला आपले हक्क अधिकार समजून घेण्यासाठी संविधान कळले तरच संविधानासोबत काय धोके सुरू झालेत हे कळेल असे सुषमा अंधारे म्हणाल्या…

महाप्रबोधन यात्रेसाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे शुक्रवारी गोंदियात आगमन झाले. यावेळी त्या माध्यमांसोबत संवाद साधत होत्या.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील, मंत्री मंगलप्रभात लोढा असतील किंवा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड असतील, यांनी केलेली वक्तव्ये हे सर्व…

राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून केलेल्या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना एका गोष्टीच्या रुपातून उत्तर दिलं.

सुषमा अंधारेंवर टीका करताना मनसे नेत्याची जीभ घसरली आहे.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.

सुषमा अंधारे म्हणतात, “स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील…”, चित्रा वाघ यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर!

उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

सुषमा अंधारेंनी नितेश राणेंवर उपरोधिक टोलेबाजी केली आहे.

सुषमा अंधारे म्हणतात, “देवेंद्र फडणवीस जे करतात ते योग्य आणि…”