scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 3 of स्वच्छ भारत मिशन News

लेखाजोखा स्वच्छतेचा

गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून देशभर ‘क्लीन इंडिया’ मोहीम सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वच्छतेच्या बाबतीत राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची स्थिती…

विविध वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य, महापालिकेचे दुर्लक्ष

माझे शहर स्वच्छ शहर, माझी जबाबदारी या संकल्पनेतून महापालिकेने आणि जिल्हा परिषदेने अनेकदा शहरातील आणि जिल्ह्य़ातील विविध भागात लोकसहभागातून स्वच्छता…

घर स्वच्छ आणि परिसरात घाण ही मनोवृत्तीच घातक – पर्यावरणवाद्यांचे मत

अस्वच्छतेचा सर्वाधिक परिणाम होतोय तो पर्यावरणावर आणि त्या अनुषंगाने सर्व जीवसृष्टी प्रभावित होत आहे. मात्र, ही अस्वच्छता निर्माण करण्यास नागरिकच…

भाजप उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात, जाहीरनाम्यात स्वच्छतेचा ‘स’सुद्धा नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती झाडून घेऊन ‘स्वच्छ भारत’ करण्याचा संकल्प काय सोडला, तोच त्यांच्या सहकार्यानाही हाती झाडू धरण्याचा मोह आवरला…

‘आय लव्ह नागपूर’

केंद्र सरकारने गांधी जयंतीचे निमित्त साधून देशभरात स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी स्वच्छता मोहीम छेडली. मात्र, नागपूरवर प्रेम करणाऱ्या काही नागपुरकरांनी न…

आयडीबीआय बँकेचे ‘स्वच्छ भारत मिशन’ला योगदान

आयडीबीआय बँकेने ९ कोटी रुपयांच्या सामाजिक दायित्व उपक्रमाचा भाग म्हणून बँकेच्या ग्रामीण व निमशहरी शाखांनजीकच्या शाळांमध्ये विद्यार्थी व विद्याíथनींसाठी शौचालये…