टी२० विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोणते संघ खेळणार? सचिन तेंडुलकरने केली भविष्यवाणी, म्हणाला… भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने टी२० विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आपल्या टॉप चार संघांची निवड केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 18:01 IST
T20 World Cup 2022: वेस्ट इंडीजनेही गिरवला श्रीलंकेचा कित्ता, स्कॉटलंडचा ४२ धावांनी विजय दोनवेळच्या विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीजचा स्कॉटलंडने पात्रता फेरीत ४२ धावांनी पराभव केला. याआधी नामिबियाने काल श्रीलंकेचा पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 17, 2022 21:02 IST
6 Photos T20 World Cup : युवी-फ्लिंटॉपपासून आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्यापर्यंत…वर्ल्डकपमध्ये ‘हे’ ५ वाद तुफान गाजलेत! टी-२० विश्वचषक आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. २००७ साली या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून स्पर्धेदरम्यान काहीना काही वाद निर्माण… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 17, 2022 20:52 IST
T20 World Cup 2022: ’मी गोलंदाजी सुरू केल्यापासून…’, पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने शमीकडून घेतल्या खास टिप्स टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी या दोघांच्या एकत्र संभाषणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 20:24 IST
T20 World Cup 2022: हॅरी ब्रूकच्या विस्फोटक खेळीने इंग्लंडचा पाकिस्तानवर सहा गडी राखत दणदणीत विजय हॅरी ब्रुकच्या आक्रमक खेळीने टी२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 17, 2022 19:10 IST
T20 World Cup 2022: ‘मारने का मूड ही नही…’, म्हणताच पुढच्याच चेंडूवर सूर्या बाद, आवाज स्टंपच्या माईकमध्ये कैद, पाहा VIDEO टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकले. त्याचा स्टंप माईकमधला आवाज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 18:22 IST
T20 World Cup2022: मोहम्मद शमीच्या जादुई षटकाने भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. शेवटच्या तीन षटकात भारतीय गोलंदाजांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 13:59 IST
T20 World Cup2022: सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियासमोर १८७ धावांचे आव्हान टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सराव सामना खेळला गेला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 13:59 IST
T20 World Cup2022: टी२० विश्वचषकासाठी समालोचन पॅनेल जाहीर, यादीत तीन भारतीयांचा समावेश आयसीसीने २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी समालोचन पॅनल जाहीर केले आहे. २९ सदस्यीय पॅनलमध्ये तीन महिला समालोचन करताना दिसतील. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 14:00 IST
T20 World Cup2022: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात गोलंदाजीतील उणीवा दूर करण्याकडे भारताचे असणार लक्ष भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० विश्वचषकाचा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहे. या सामन्यातून दोन्ही संघ आपले मजबूत अंतिम… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 14:01 IST
T20 World Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँडचा थरारक विजय, यूएईचा तीन गडी राखून पराभव शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या टी२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने यूएईचा तीन गडी राखून पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2022 14:02 IST
18 Photos T20 World Cup 2022: टी२० विश्वचषकाला सुरुवात, जग जिंकण्यासाठी हे १६ संघ भिडणार आपापसात, जाणून घ्या आजपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२०क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पात्रता फेरीतील सर्व सामने आजपासून खेळले जाणार असून सुपर-१२ सामन्यांची सुरुवात ही… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 16, 2022 16:49 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
‘ही चाल तुरू तुरू’ हे ५० वर्षे जुने गाणे गात रसिका वाखारकर व इंद्रनील कामतने जिंकली चाहत्यांची मने; नेटकरी म्हणाले, “तुम्हा दोघांना…”
मेट्रो ४ आणि ४ अ…कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो मार्गिकेची चाचणी ऑगस्टमध्ये, वर्षाअखेर मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन