Page 57 of टी 20 News

महिला टी २० स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला ९ धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे.

मालिकेत पाकिस्तानची २-१ ने आघाडी

India vs West Indies T20 – भारताचे मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व

विंडीजच्या संघात कार्लोस ब्रेथवेट, कायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश

या खेळाडूने ३१ धावात ३ बळी टिपले आणि ६२ चेंडूत १०२ धावा ठोकल्या.

शेन वॉटसनने शतकी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. मात्र याच सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यानेही एक विक्रम केला.

इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम संघ आहेत.

तूझं अचूक टायमिंग.. कव्हर्सच्या दिशेने बंदुकीच्या गोळीच्या वेगात चेंडू जाणारा तूझा तो अप्रतिम फटका

विराट जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा माझ्या मुलांना क्षणभरही टेलिव्हिजनपासून दूर जावेसे वाटत नाही.

सचिन तेंडुलकरला पाहत मी लहानाचा मोठा झालो आणि आज त्यांच्यासमोर विजयी खेळी केल्याचा आनंद

चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये आधीपासूनचं उत्सुकता निर्माण केली आहे.

न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताचा डाव ७९ धावांत गुंडाळला