Page 8 of तालिबान News

तालिबान सरकार जागतिक पातळीवर स्वीकृती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना संयुक्त राष्टाने तालिबानला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार बनवावं, यासाठी जागतिक स्तरावरून दबाव वाढू लागला आहे.

रविवारी तालिबानी नेत्याच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेदरम्यान मशिदीबाहेर घडवण्यात आलेला स्फोट

काबूलहून निघालेल्या विमानात प्रवासी यादीत नसलेले १५५ प्रवासी आढळले!

राजधानी काबूलमधील अनेकांना तालिबान्यांकडून धमकावलं जात असल्याची माहिती समोर आली असून आता यामुळे पुरुषांच्या अडचणी वाढल्यात.

अफगाण विद्यापीठांमध्ये तालिबानकडून मुला-मुलींच्या सहशिक्षणावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.

तालिबानी कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये घुसून शस्त्रांचा धाक दाखवून सेल्फी काढताना दिसत असून यावर आक्षेप घेण्यात आलाय.

तालिबानच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय. इम्रान खान हे एखाद्या कळसुत्री बाहुल्याप्रमाणे असून त्यांना पाकिस्तानच्या लोकांनी…

विद्यार्थ्यांनीही तालिबानने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन उघडपणे नाराजी व्यक्त करत या निर्णय़ाला विरोध दर्शवलाय.

व्हायरल झालेलेया व्हिडिओमध्ये एक ट्रक अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबताना दिसतो.

देशामधील अशरफ घनी यांच्या सरकारला ऑगस्टमध्ये सत्तेतून हटवून तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेतलीय.

अफगाणिस्तानमध्ये आयपीएल ब्रॉडकास्टींगवर बंधनं लादण्यात आली आहेत. तालिबानने लागू केलेल्या नव्या कायद्यामुळे आयपीएल दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे.