scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

टीम इंडिया News

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
Rohit sharma Ritika Sajdeh Viral Video as He shares BTS of Ad Shoot
Rohit Sharma: “मी तुमचा बाप आहे…”, रोहित शर्माने त्रास देऊ पाहणाऱ्या पत्नी रितिका आणि टीमला सुनावलं; VIDEO पाहिला का?

Rohit Sharma video: रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या टीमसह पत्नीची मस्करी करताना दिसला.

Asia Cup 2025 Match Timing and Live Streaming
Asia Cup 2025: आशिया चषकातील सामने भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा होणार, कुठे पाहता येणार लाईव्ह? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Asia Cup 2025 Timing: आशिया चषक २०२५ मधील सर्व सामन्यांच्या वेळा काय आहेत आणि सामने लाईव्ह कुठे पाहता येणार, जाणून…

Rohit Sharma Virat Kohli
Team India: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विराट- रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

India A vs Australia A: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरू शकतात.

India Pakistan Players dont shake hand ahead of asia cup 2025 practice session
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान संघातील खेळाडूंनी हस्तांदोलनही केलं नाही, एकाच मैदानावर करत होते सराव; वाचा काय घडलं?

Asia Cup 2025: Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ पूर्वी भारत आणि पाकिस्तानचा संघ एकाच मैदानावर सराव करत आहे. पण…

Abhishek Nayar Bold Statement on Shreyas Iyer Asia Cup Snub
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरची लॉटरी लागणार? संघात स्थानासह कर्णधारपदाची जबाबदारीही मिळणार

Shreyas Iyer: येत्या काही दिवसात आशिया चषकात आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी श्रेयस अय्यरसाठी आनंदाची बातमी समोर येत…

टीम इंडिया
Asia Cup 2025: टीम इंडियातील ‘हे’ ५ खेळाडू आशिया चषकात चमकणार; अजिंक्य रहाणेची भविष्यवाणी

Ajinkya Rahane On Team India: भारतीय संघातील स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने आशिया चषकाआधी मोठी भविष्यवाणी केली आहे.

yuvraj singh
Yuvraj Singh: “मी जी चूक केली, ती तुम्ही करू नका…”, आशिया चषकाआधी शुभमन- अभिषेकला युवराजचा मोलाचा सल्ला

Yuvraj Singh: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने अभिषेक शर्मा आणि कर्णधार शुबमन गिलला मोलाचा सल्ला दिला आहे.

oman cricket team
Asia Cup मध्ये अन्य संघांतून भारताविरोधात खेळणारे भारतीय खेळाडू, वाचा संपूर्ण यादी

Asia Cup 2025: आशिया चषकासाठी सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान कोण आहेत इतर संघांकडून भारताविरोधात खेळणारे खेळाडू ?…

ताज्या बातम्या