Page 349 of टीम इंडिया News

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात गडी राखत विजय मिळवला. श्रेयस अय्यर आणि ईशान किशनच्या दीडशतकी भागीदारीने भारताचा विजय…

Kapil Dev Slams Team India Over IPL: कपिल देव म्हणतात की, “इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळताना खेळाडूंवर खूप दडपण…

मोहम्मद सिराजने डेव्हिड मिलरला धावबाद करण्याच्या नादात पाच धावा अधिक दिल्या. त्यानंतर सिराजने पंचांशी वाद घालत डेडबॉलची मागणी केली.

रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यातील १२९ धावांच्या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने २७८ धावांपर्यंत मजल मारली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडूने पदार्पण केले. धवनने ऋतुराज गायकवाड याच्याजागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काल दिवसभर खूप पाऊस झाला असून मैदान…

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होणार आहे. अंतिम अकरामध्ये मुकेश कुमारची वर्णी…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी “नुकतेच भारताने आम्हाला आदर देण्यास सुरुवात केली आहे”, असे विधान केले आहे.

शफाली वर्माच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशवर ५९ धावांनी मात करत आशिया चषकाची उपांत्य फेरी गाठली.

शफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले.

आजच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी पराभव केला. मात्र त्यानंतरही भारत गटात पहिल्या स्थानावर आहे.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने यजमानांवर ९ धावांनी मात केली.