Page 23 of तापमान News
सोलापूर शहर व जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागत असताना त्या पाठोपाठ तापमानाचा पाराही चाळिशी पार करून पुढे गेला आहे.
पुणे शहराचे सरासरी तापमान ३७.३ अंश सेल्सिअसवर गेले असून, लवळे येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
मुंबईमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी पुण्यात सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी १३ ते १४ अंशांवर…
मागील काही दिवसांपासून मुंबईमधील कमाल तापमानाचा पारा चढा असून पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहराचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर आहे. किमान तापमानही सरासरी १५ अंश सेल्सिअसवर आहे.
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यभरात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र आहे.
यंदा थंडीचा हंगाम लवकर संपणार असल्याचे अंदाज पर्यावरण तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहेत. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल…
गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात गहू लागवडीच्या पट्ट्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. उष्णतेच्या झळांमुळे गव्हाच्या उत्पादनात अंदाजाच्या तुलनेत मोठी…
विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातच किमान तापमानाचा पारा कमी होणार आहे.
दुपारी तासभर उन्ह पडल्यानंतर लगेच पुन्हा थंड, बोचरे वाहत आहे. त्यामुळे दिवसभरही हवेत गारठा जाणवत आहे
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर गुरुवारीही कमाल आणि किमान तापमानात घट झाली.