Page 25 of दहशतवाद News

भारतीय तपास संस्थेच्या (एनआयए) ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीवरील दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या मोहम्मद शाहनवाझ या ‘आयसिस’च्या हस्तकाला त्याच्या दोन साथीदारांसह दिल्ली पोलिसांनी…

दिल्लीतील ISIS मॉड्युल दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. दरम्यान, हे मॉड्युल एका गुप्त माहितीतून उघड झाल्यानंतर…

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदच्या साथीदाराची दिवसाढवळ्या गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला…

दहशतवाद, अतिरेकी विचारसरणीला मोकळीक आणि निवडणुकीतील हस्तक्षेपास मुभा या सर्वात मोठय़ा समस्या सोडवाव्या लागतील, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी…

जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत सुरक्षा दलांनी शनिवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले.

१८ जून रोजी कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली. ही हत्या भारताने घडवून आणल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी…

आयएसआयच्या हँडलरला भारतीय लष्कराशी संबंधित माहिती आणि फोटो विकणाऱ्या तरुणाला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे.

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावर एक निळी बॅग ठेवण्यात आली असून त्यात बॉम्ब असल्याचे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आसपासची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तपासणीत सुरक्षा कर्मचार्यांना विमानतळ परिसरात काही संशयास्पद आढळले नाही.

कॅनडामध्ये खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा सनसनाटी आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्याने…

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गडोले जंगलात लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांबरोबर सुरू असलेली सुरक्षा दलांची चकमक मंगळवारी सातव्या दिवशी थांबली.

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील ताबारेषेवर (एलओसी) शनिवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला.